नाशिक : बसस्टॅण्ड तसेच रिक्षास्टॅण्डवर बसची वाट पाहणाºया वृद्ध महिलांचा विश्वास संपादन करून त्यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेऊन दागिने लूटणारा संशयित योगेश सतिश कदम (२३, रा़दिक्षीरोड, ओझर, ता़निफाड, जि़नाशिक) यास आडगाव पोलिसांनी शनिवार ...
नाशिक : नाशिकरोड कारागृहातील कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) सकाळी उघडकीस आली़ डॅनी ऊर्फ हरपालसिंग कृपालसिंग चौधरी (३१) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे़ दरम्यान, कैदी चौधरी याने आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले ...
शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले. ...
शहरातील ईदगाहवर सकाळी साडे आठ वाजेपासूनच मुस्लीम बांधवांचे आगमन सुरू झाले होते. तासाभरात निम्म्यापेक्षा अधिक मैदान गर्दीने फुलले. धर्मगुरू मौलाना मुफ्ती महेबुब आलम यांचे प्रवचन सुरू झाले. ...
गणेशोत्सवात डिजेवर बंदी असल्यामुळे शहरासह परिसरांतील ढोलपथके व बॅन्जोवाल्यांना महत्त्व प्राप्त झाले असून, डिजेमुळे रसातळाला जात असलेले ढोल-ताशा पथक व बॅन्जोवाल्यांना व्यवसायाची नव्याने संधी प्राप्त झाली आहे. ...
गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस हजेरी लावून जनजीवन विस्कळीत करणाºया पावसाने दोन दिवसांपासून विश्रांती घेतली असून, पेठ व इगतपुरी वगळता जिल्ह्यात कोठेही पावसाची नोंद झालेली नाही. ...
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून देण्यात येणाºया आदर्श शिक्षक पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत निवडीवरून वाद झाल्याने हा पुरस्कार वादात सापडल्याची चर्चा आहे. ...
चांदोरी येथील एका दुमजली इमारतीत शुक्रवारी सकाळी अचानक स्फोट होऊन एक युवक जखमी झाला. स्फोटाचे कारण समजू शकले नाही. या स्फोटात इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये नवमतदारांसाठी राबविलेल्या मतदार नोंदणी मोहिमेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला असून, ७० हजारांहून अधिक मतदारांची नव्याने भर पडली आहे. ...
नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये मुदत संपणाºया ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, निवडणूक होणाºया ग्रामपंचायतींमध्ये शुक्रवारपासूनच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यात १७३ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात ये ...