शहरात घरफोडीसत्र सुरूच असून, आडगाव व गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तसेच कडी-कोयंडा तोडून केलेल्या दोन घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी सोन्याचे दागिने तसेच लॅपटॉप असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास केला आहे़ ...
नवरात्र म्हणजे बुद्धी-शक्तीचे प्रतीक असणाºया देवींच्या जागराचा उत्सव. हा उत्सव टिपºया, गरबा, उपवास, पाठ, होमहवन, महापूजा, देवदर्शन आदींद्वारे साजरा केला जातो. त्यात आता नवरात्रीचे नऊ दिवस वेळापत्रकानुसार निर्धारित रंगांच्या साड्या व ड्रेस परिधान करण् ...
राज्याचे भरतपूर म्हणून लोकप्रिय असलेल्या नांदूरमधमेश्वर राष्ट्रीय पक्षी अभयारण्याच्या विकासासाठी प्रथमच पर्यटन विभागाने लक्ष घातले आहे. विविध सोयीसुविधांच्या दृष्टिकोनातून एमटीडीसीने प्रस्ताव तयार केला असून, त्यामुळे पक्षीनिरीक्षकांसाठी अनेक सुविधा उ ...
नाशिक हे संस्कृती, परंपरा, धार्मिक तीर्थक्षेत्र असून, शहराला हुक्का पार्लरचा डाग लागल्याने शहराची प्रतिमा कालवंडते आहे. नाशिक शहर हुक्का पार्लरमुक्त करावे, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मराठा महासंघाचे शहराध्यक्ष तुषार जग ...
येथील प्रभाग २८ मधील उपेंद्रनगर भागात मनपाच्या वतीने जेसीबी यंत्राच्या सहाय्याने मुख्य रस्त्याचे खोदकाम करण्याचे काम सुरू होते. सदरचे काम हे रस्त्याची आखणी न करताच खोदण्यात येत असल्याने यास महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने आक्षेप घेण्यात आला. तसेच ...
लहान मुलांनी भिंतीवर काढलेली चित्रे समजून घेण्यासाठी पालकांनी अद्ययावत राहिले पाहिजे. बालसाहित्य संमेलनाचे ज्ञानाचा खजिना विद्यार्थ्यांना मिळत असतो, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक राजीव तांबे यांनी करून शंभर वर्षाच्या परं ...
एकेकाळी चित्रपटांसह मनोरंजनपर विविध वाहिन्यांवर मुंबई-पुण्याची असलेली मक्तेदारी आता मोडीत निघाली आहे. सध्या छोटा पडदा नाशिकमधील गुणी कलावंतांनी व्यापला असून, टीआरपी लाभलेल्या बव्हंशी मालिकांमध्ये नाशिकचे कलावंत आपल्यातील प्रतिभासंपन्नतेचे दर्शन घडवित ...
घोटी शहरातील महिला आपल्या दोन मुलांसह घराजवळील वनविभागाच्या तलावात कपडे धुण्यासाठी गेली असता एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा सख्ख्या भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याबाबत घोटी पोलिसांनी अकस्मात मृत्यू ...
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील सुदाम पंढरीनाथ उफाडे यांच्या वस्तीवरील गायीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असून, यापूर्वीदेखील उफाडे यांच्या शेळी व घोड्याच्या शिंगरावर बिबट्याने हल्ला करून जिवे मारले आहे. बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी परि ...