लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा न्यायालयास पोलिसांच्या अडीच एकर जागेचा ताबा - Marathi News | nashik,district,court,polcie,land | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा न्यायालयास पोलिसांच्या अडीच एकर जागेचा ताबा

नाशिक : पोलीस मुख्यालयाची पाच एकर जागा जिल्हा न्यायालयाच्या विस्तारीकरणास देण्याचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न अखेर सोमवारी (दि़१८) मार्गी लागला़ मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलीस विभागाकडील पाच एकरपैकी अडीच एकर जागेचा ताबा प्रधान ...

तुर्कस्थानमध्ये संजीवनी जाधव हिने फडकवला नाशिकचा झेंडा ; मिळविले ‘सिल्वर’ - Marathi News |  Sanjivani Jadhav holds the flag of Nasik; Captured 'Silver' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुर्कस्थानमध्ये संजीवनी जाधव हिने फडकवला नाशिकचा झेंडा ; मिळविले ‘सिल्वर’

संजीवनी जाधव हिने सातत्यपूर्ण कामगिरी करीत एशियन, वर्ल्ड युनिव्हर्सिटी आणि आता तुर्कस्थान येथे सुरू असलेल्या ‘एशियन इनडोअर’मध्येही चमकदार कामगिरी करत रजत पदक मिळविले. यापुर्वी तिने एशियन स्पर्धेत दहा हजार मीटरमध्ये ब्रांझ तर वर्ल्ड युनिव्हर्सिटी स्पर ...

भाजपाला सात पैकी चार जागांवर विजय - Marathi News | BJP won four out of seven seats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाला सात पैकी चार जागांवर विजय

नाशिक : जिल्हा नियोजन समितीच्या एकूण ४० जागांपैकी ३३ जागांसाठी बिनविरोध निवड झाल्यानंतर उर्वरित सात जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत भाजपाला चार जागांवर विजय मिळाला असून, शिवसेनेला दोन व राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा राखण्यात यश आले. सात जागांसाठ ...

सीएसआर निधीतून ५० लाखांची यंत्रसामग्री : गिरीश महाजन - Marathi News | 50 lakhs of equipment from CSR fund: Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीएसआर निधीतून ५० लाखांची यंत्रसामग्री : गिरीश महाजन

नाशिक : जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयू विभागातील अर्भक मृत्यूमुळे समोर आलेल्या उपकरणांच्या कमतरतेचा प्रश्न कंपन्यांच्या सीएसआर (कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व) निधीतून मार्गी लावण्यात आला असून, येत्या पंधरा दिवसांत सुमारे पन्नास ते साठ लाख रुपयांचे ...

शिक्षकांसह विभागात ९४५ पदे रिक्त : शिक्षण समिती बैठक - Marathi News | 945 posts in the department with vacant teachers: Meeting of the Education Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांसह विभागात ९४५ पदे रिक्त : शिक्षण समिती बैठक

नाशिक : जिल्ह्यात प्राथमिक शिक्षणाधिकारी विभागांतर्गत शिक्षक-४१६, मुख्याध्यापक-५१, पदवीधर शिक्षक-४०४, केंद्रप्रमुख-५७, विस्तार अधिकारी-१७ अशा एकूण ९४५ जागा रिक्त असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत उघड झाली. तसेच २२६ शाळा खोल्या ...

जमिनी परत मिळविण्यासाठी शेतकºयांच्या प्रशासनाच्या दारी चकरा - Marathi News | Due to the administration of farmers to get back the land, | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जमिनी परत मिळविण्यासाठी शेतकºयांच्या प्रशासनाच्या दारी चकरा

नाशिक : रेशीम उद्योगासाठी शेतजमिनी खरेदी करून त्यांच्या उद्योगासाठी अथवा औद्योगिक वापर न करता परस्पर विकणाºयांविरोधात दिंडोरी तालुक्यातील शेतकºयांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दावा दाखल करून संबंधित जमिनी शेतकºयांना परत मिळाव्या, अशी मागणी केली आहे. याप ...

अन् रस्त्यावरच पेटल्या चुली... - Marathi News | On the road | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :अन् रस्त्यावरच पेटल्या चुली...

नाशिक-  केंद्र सरकारने पेट्रोल तसेच घरगुती वापराच्या एल पी जी गॅस सिलेंडर चे दर वाढवत असल्याने सर्व सामान्य नागरिकांना ... ...

व्ही.एन.नाईक महाविद्यालयात तरुणीची इमारतीवरून उडी : मृत्यूमुखी - Marathi News | Jump from the woman's house in VN Naik College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्ही.एन.नाईक महाविद्यालयात तरुणीची इमारतीवरून उडी : मृत्यूमुखी

आत्महत्त्येचा प्रकार लक्षात येताच तत्काळ शिक्षक व विद्यार्थ्यांनी धाव घेऊन तीला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला; मात्र तोपर्र्यंत तीची प्राणज्योत मालवली होती. ...

जिल्ह्यात आजपासून लिलाव पुन्हा सुरू - Marathi News | The auction will be resumed from the district today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात आजपासून लिलाव पुन्हा सुरू

कांदा व्यापाºयांवर आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर जिल्ह्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाºयांनी लिलाव बंद पाडल्याने निर्माण झालेली कोंडी फोडण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत व्यापाºयांनी सोमवारपासून (दि. ...