दिंडोरी : दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दिंडोरी येथील मुख्य आवारात धान्य (भुसार) शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवहार शुभारंभ समितीचे उपसभापती अनिल देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. ...
मालेगाव : तालुक्यातील घोडेगाव चौकीनजीक भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तळवाडे येथील एक इसम ठार झाला असून त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नांदगाव : शिकार करून आणलेल्या मोर व इतर मृत पक्ष्यांना विकत घेऊन त्यांच्या मांसापासून खाद्यपदार्थ तयार करून विक्री करणाऱ्या मालेगाव येथील मुंबई-आग्रा हायवेवरील हॉटेल मड डे, हॉटेल शाही गोल्डन व नवीन बसस्थानकानजीक हॉटेल मदिना दरबारवर छापा टाकून तिथे अस ...
नाशिकसारख्या नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या जिल्ह्याला अलीकडे भूमाफियांचा विळखा पडतोय की काय, अशी शंका घेणाऱ्या घटना घडत आहेत. आनंदवल्लीतील वृद्ध भूधारक रमेश मंडलिक यांचा अशाच षडयंत्रातून खून झाला. या खुनातील सूत्रधार रम्मी आणि जिम्मी राजपूत ब ...
मान्सूनच्या हंगामात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होऊन रस्ते व पुलांची मोठ्या प्रमाणात हानी झाल्याने ग्रामीण भागातील दळणवळण यंत्रणेवर परिणाम झाला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील रस्ते व पुलाची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे शंभर कोटी रुपय ...
सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वत रांगेतील संतोषा, भागडी डोंगररांग बेलगाव ढगा व सारूळ गाव येथील उत्खननाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीने केलेल्या स्थळ पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला असून उत्खनन नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे अहवाला ...
बिटको चौकाजवळील विद्युत भवन येथे वीस दिवसांपूर्वी ठेकेदार व त्याच्या चालकास बेदम मारहाण करून पाच लाखांची रोकड व सात तोळ्याची सोन्याची साखळी मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या टोळीतील दोघे जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
जिल्ह्यात गुरुवारी (दि. १५) ६१ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, ९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात नाशिक ग्रामीणला एकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६५२ वर पोहोचली आहे. ...