बाधित ६१; कोरोनामुक्त ९६!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 01:37 AM2021-10-16T01:37:43+5:302021-10-16T01:38:30+5:30

जिल्ह्यात गुरुवारी (दि. १५) ६१ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, ९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात नाशिक ग्रामीणला एकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६५२ वर पोहोचली आहे.

Obstructed 61; Corona free 96! | बाधित ६१; कोरोनामुक्त ९६!

बाधित ६१; कोरोनामुक्त ९६!

Next

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. १५) ६१ रुग्ण नव्याने बाधित झाले असून, ९६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात नाशिक ग्रामीणला एकाचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या बळींची संख्या ८६५२ वर पोहोचली आहे.

जिल्ह्यात बाधित आढळलेल्या ६१ रुग्णांपैकी ३० नाशिक मनपाचे, २९ नाशिक ग्रामीणचे, तर २ जिल्हाबाह्य आहेत. जिल्ह्यात कोरोना उपचारार्थींची संख्या ६८७ असून, त्यात ४०६ रुग्ण नाशिक ग्रामीणचे, २५३ नाशिक मनपाचे, १० मालेगाव मनपा, तर जिल्हाबाह्य १८ आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील २९६ अहवाल प्रलंबित आहेत. त्यात २१६ नाशिक मनपाचे, ६० नाशिक ग्रामीणचे, तर २० मालेगाव मनपाचे रुग्ण आहेत.

Web Title: Obstructed 61; Corona free 96!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app