चौदा दिवसांपुर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तीघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने मोक्काअंतर्गत सात दिवसांची ...
नाशिक - शहरात बुधवारी रात्री तीन खून. रात्री साडेआठ वाजता अंबडमधील साहेबराव जाधव या रिक्षाचालकाच्या खुनानंतर इंदिरानगरजवळील राजीवनगर झोपडपत्तीलगत जुन्या वादातून दोघांचा खून करण्यात आला. ...
नाशिक : शहराच्या किमान तापमानामध्ये सातत्याने घट होत असून, बुधवारी (दि.२७) पारा थेट ८.२ अंशावर घसरला. मागील चार ते पाच दिवसांपासून सातत्याने घसरणाºया पाºयामुळे थंडीचा कडाका वाढला असून, नाशिककर गारठले आहेत. बुधवारी हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद हवा ...
नाशिक : एलबीटी रद्द होऊन जीएसटी लागू झाला असला तरी एलबीटीचे विवरणपत्र मुदतीत सादर न करणाºया शहरातील ५० उद्योगांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, कारवाईचा इशारा दिला आहे. ...