लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या - Marathi News | Suicide of Farmer Tired of Loan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्जाला कंटाळून शेतकºयाची आत्महत्या

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर येथील तुकाराम देवराम अलगट (४५) या शेतकºयाने कर्जाला कंटाळून राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली. ...

आरोग्य विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी ४९ टक्के मतदान - Marathi News | polling,muhs,health,university, authority,elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्य विद्यापीठ प्राधिकरण निवडणुकीसाठी ४९ टक्के मतदान

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या  विविध प्राधिकरण मंडळाच्या अधिसभा, अभ्यासमंडळ व प्राध्यापक वगळता शिक्षक गटातील जागांसाठी ४९.३३ टक्के मतदान झाले. राज्यातील ३२ केंद्रांवर सकाळी १० वाजता मतदानप्रक्रियेला प्रारंभ झाला. सर्वत्र शांततेत मतदान पार ...

विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या मृत्यू - Marathi News | The death of the farmer in the well | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या मृत्यू

सिन्नर : तालुक्यातील पुतळेवाडी (रामपूर) येथे विद्युत जलपंप दुरुस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या शेतकºयाच्या डोक्यात दगड पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. ...

सुका पाचासह तिघांना पोलीस कोठडी - Marathi News | Police detained for three persons with dried leaves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुका पाचासह तिघांना पोलीस कोठडी

नाशिक : चौदा दिवसांपूर्वी मध्यरात्री नाशिक ग्रामीण पोलिसांनी चांदवड टोलनाक्यावर शस्त्रसाठ्यासह अटक केलेल्या दाऊदचा शार्पशूटर बद्रीनुजमान अकबर बादशाह ऊर्फ सुमित सुका पाचा या संशयित आरोपीसह तिघांना नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयाने सात दिवसांची (दि.४ ...

आराईजवळ अपघातात सात ठार - Marathi News | Seven killed in an accident near Aryai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आराईजवळ अपघातात सात ठार

सटाणा : शहरातील यात्रोत्सवात खेळणी विक्रीचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकांच्या अ‍ॅपे रिक्षाला अज्ञात कंटेनरने जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत रिक्षाचालकासह सातजण जागीच ठार झाले. ही दुर्घटना गुरुवारी (दि.२ ८) सकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास सटा ...

नववर्षाच्या औचित्यावर भरारी पथकाकडून त्र्यंबकेश्वरला पावणेबारा लाखांचा दमणनिर्मित मद्यसाठा जप्त - Marathi News | Amarnath breed of confiscated lakhs of Rupees lakhs to Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नववर्षाच्या औचित्यावर भरारी पथकाकडून त्र्यंबकेश्वरला पावणेबारा लाखांचा दमणनिर्मित मद्यसाठा जप्त

रात्र उलटून गेली मात्र संशयित वाहन नजरेस पडले नाही; मात्र सकाळच्या सुमारास एक पीकअप जीप भरधाव वेगाने घाटातून जात असल्याचे लक्षात येताच पथकाने ती रोखली. यावेळी भगवान बन्सी बढे (रा.दमण) हा वाहनचालक मद्याची वाहतूक करताना पथकाला मिळून आला. ...

नाशकात कामे केली मनसेने, श्रेय घेतले स्मार्ट सिटी कंपनीने - Marathi News |  Karti MNS, doing work in Nashik, is credited with Smart City Company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात कामे केली मनसेने, श्रेय घेतले स्मार्ट सिटी कंपनीने

कंपनीच्या वार्षिक सभेत सादरीकरण : मनसेच्या भूमिकेकडे लक्ष लागून ...

स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची डॉक्युमेंटेशनमध्ये २२ व्या क्रमांकावर झेप - Marathi News |  Clean survey of Nashik's 22nd position in the documentary | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वच्छ सर्वेक्षणात नाशिकची डॉक्युमेंटेशनमध्ये २२ व्या क्रमांकावर झेप

आयुक्तांनी दिली माहिती : ४ जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षण ...

बॅँकांच्या हलगर्जीपणामुळे नाशिकचे हजारो पेन्शनधारक वंचित - Marathi News | Withdrawal of thousands of pensioners in Nashik due to bank's defamation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बॅँकांच्या हलगर्जीपणामुळे नाशिकचे हजारो पेन्शनधारक वंचित

नाशिक जिल्ह्यात दरमहा सुमारे ३६ हजाराहून अधिक सेवानिवृत्त कर्मचा-याची पेन्शन कोषागार कार्यालयातून संबंधित कर्मचा-यांचे बॅँक खाते असलेल्या शाखेत वर्ग केली जाते. ...