लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्मार्ट सिटी कंपनी : निविदांचा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचा निर्णय माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटींचे प्रकल्प - Marathi News | Smart City Company: Information technology-targeted 120 crores project to be completed on 45 days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटी कंपनी : निविदांचा कालावधी ४५ दिवसांवर आणण्याचा निर्णय माहिती तंत्रज्ञानाधारित १२० कोटींचे प्रकल्प

नाशिक : माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित १२० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या निविदा काढण्यास नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ...

दोन बसच्या धडकेत १८ जखमी नाशिकरोड : बिटको चौकातील घटना - Marathi News | Nashik Road: 18 injured in bus accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन बसच्या धडकेत १८ जखमी नाशिकरोड : बिटको चौकातील घटना

नाशिकरोड : बिटको चौक सिग्नलवर एसटी महामंडळाच्या शिवशाही बसवर पाठीमागुन सटाणा-नाशिक-पुणे बस जाऊन आदळल्याने १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे. त्यामध्ये एका पाच वर्षाच्या मुलीला डोक्यास जास्त मार लागला आहे. ...

सुरक्षेची ऐशीतैशी : वैद्यकीय व्यावसायिक संघटित; हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनची स्थापना मनपा रुग्णालयांसाठी सोयीचे निकष - Marathi News | Axis of safety: organized by a medical professional; Establishment of Hospital Owners Association Convenient Criteria for Municipal Hospitals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षेची ऐशीतैशी : वैद्यकीय व्यावसायिक संघटित; हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनची स्थापना मनपा रुग्णालयांसाठी सोयीचे निकष

नाशिक : सुरक्षिततेच्या कारणावरून खासगी वैद्यकियांना नाना कारणांवरून वेठीस धरले जात असल्याची तक्रार असताना, महापालिकेच्या आणि अन्य शासकीय रुग्णालयांमध्ये अग्निशमन सुरक्षेच्या उपाययोजना मात्र करण्यात आलेल्या नाहीत. ...

डिसेंबरचे पेन्शन बंद : निवृत्त वेतन कर्मचारीही त्रस्त बॅँकांच्या हलगर्जीपणामुळे हजारो पेन्शनधारक वंचित - Marathi News | Pension pays off in December: Retired pensioners lose thousands of pensioners due to lack of bankruptcies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिसेंबरचे पेन्शन बंद : निवृत्त वेतन कर्मचारीही त्रस्त बॅँकांच्या हलगर्जीपणामुळे हजारो पेन्शनधारक वंचित

नाशिक : राज्य व केंद्र सरकारी सेवानिवृत्त कर्मचाºयांनी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचे दाखले संबंधित बॅँकांकडे जमा करूनही निव्वळ बॅँकेच्या हलगर्जीपणामुळे त्याची माहिती जिल्हा कोषागार कार्यालयाला सादर न केल्याने जिल्ह्यातील पाच हजारांहून अधिक पेन्शन ...

आता ‘एअर अ‍ॅम्बुलन्स’ही नाशिककरांसाठी धावणार विमानतळाचा फायदा : अवयवदानासाठी उपयुक्त - Marathi News | Now the 'Air Ambulance' will also benefit from the airport run for Nashik: Useful for organ organs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता ‘एअर अ‍ॅम्बुलन्स’ही नाशिककरांसाठी धावणार विमानतळाचा फायदा : अवयवदानासाठी उपयुक्त

विमानतळावरून प्रवासी वाहतूक सुरू झाल्याने आता एअर अ‍ॅम्बुलन्सच्या विषयालादेखील चालना मिळाली असून, एका खासगी कंपनीने तसा प्रस्ताव इंडियन मेडिकल असोसिएशनकडे गुरुवारी (दि. २८) सादर केला. ...

हादरले नाशिक : राजीवनगरमध्ये मध्यरात्री दोघांवर टोळक्याकडून हल्लाशहरात पाच तासांत तीन खून - Marathi News | Hadarle Nashik: Three murders took place in Rajiv Nagar in the middle of the night | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हादरले नाशिक : राजीवनगरमध्ये मध्यरात्री दोघांवर टोळक्याकडून हल्लाशहरात पाच तासांत तीन खून

नाशिक : बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुनांच्या घटनांनी शहर हादरले. साडेआठ ते साडेबाराच्या दरम्यान राजीवनगरमध्ये दोन, तर सिडकोच्या लक्ष्मीनगर परिसरात एक अशा तिघा व्यक्तींवर टोळक्याने धारधार शस्त्राने हल्ला चढविला. ...

सिन्नर येथे जुगार अड्ड्यांवर छापा - Marathi News | Print on gambling bases at Sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर येथे जुगार अड्ड्यांवर छापा

सिन्नर : नाशिक ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने वावीवेस व सातपीर गल्लीत छापा टाकून मटका जुगार खेळणाºया व खेळविणाºया ९ संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे रोख रकमेसह सुमारे ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...

स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे धरणे - Marathi News | The Swabhimani Republican Party has to take responsibility | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षातर्फे धरणे

येवला : केंद्रीय मंत्री आनंदकुमार हेगडे यांच्या राज्यघटनेसंदर्भात वापरलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत येथील स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार नरेश बहिरम यांना निवेदन देण्यात आले. ...

लोकप्रतिनिधी आपल्या दारी अभियान - Marathi News | People's Representatives | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोकप्रतिनिधी आपल्या दारी अभियान

पेठ : तालुका शिवसेनेच्या आढावा बैठकीत निर्णयपेठ : आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुका लक्षात घेता नियोजनाच्या दृष्टीने पेठ तालुका शिवसेनेची पक्षीय आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये ‘लोकप्रतिनिधी आपल्या दारी’ हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळ ...