राज्य सरकारने गेल्या वर्षी संपुर्ण राज्यातून ३० लाख क्विंटल व नाफेडने २५ लाख क्विंटल तुरीची खरेदी केली आहे. या तुरीला आता एक वर्षे पुर्ण झाले असून, गुदामांमध्ये ती खराब होण्यापेक्षा सार्वजनिक वितरण प्रणालींतर्गंत शिधापत्रिकाधारकांना स्वस्त दरात वितरण ...
नाशिक : ‘रामनाम हे सदा सुखाचे निधान जाणा परमेशाचे’, ‘अमृताची फळे अमृताची वेली तोचि पुढे चाली बीजाची ही’ , ‘भक्तांसाठी केला उभा हा संसार’, ‘हे तुझे भजना कसे करावे, अरे ठाऊक मजला नाही’ या आणि अशा विविध भजनांचे सादरीकरण शुक्रवारी (दि. २९) ठक्कर डोम येथे ...
सटाणा : शंभर रु पये उसनवार न दिल्याने बागलाण तालुक्यातील चौगाव येथील मित्राचा दगडाने ठेचून खून करणाºया धुळे जिल्ह्यातील मोहदरी येथील तरूणाला मालेगाव सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम.बेलेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याचे आदेश दिले. ...
इंदिरानगर : अतिक्रमणे हटविली जात नाहीत आणि पाणीप्रश्न निकालात निघत नसल्याने महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीच्या सभेत सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. महापौर व आयुक्तांकडे तक्रार केल्यावरच कामे होत असतील तर प्रभाग सभा काय उपयोगाच्या आहेत, असा प्रश्न ...
नाशिक : राज्य परिवहन महामंडळ तोट्यात असल्याचे जाहीर करणाºया महामंडळाने अलीकडे कंत्राटी पद्धत आणि गाड्या खरेदी तसेच स्टॅण्ड दुरुस्तीवर करोडो रुपये खर्च करण्याचे नियोजन केले असून, एसटीच्या काही विभागांचे खासगीकरण करण्यासाठी महामंडळातीलच कर्मचाºयांची पद ...
नाशिक : नाशिकच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, सद्यस्थितीत दिंडोरी येथे जागा उपलब्ध असल्याने त्याठिकाणी लवकरच मोठे उद्योग आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी (दि. २७) औद्योगि ...