लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी चळवळ सिन्नर तहसीलमध्ये राष्टÑीय ग्राहक दिन - Marathi News | National Consumer Day in Sinnar Tehsil for the customers to realize their rights | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी चळवळ सिन्नर तहसीलमध्ये राष्टÑीय ग्राहक दिन

सिन्नर : ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव होण्यासाठी ग्राहक चळवळ जोमाने पुढे नेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार राजाभाऊ वाजे यांनी केले. ...

मालेगाव : मदनीनगर उपकेंद्रातील घटना वीज उपकेंद्रात शॉर्टसर्किटने आग - Marathi News | Malegaon: Shotcricket fire in subdivision of electricity at Madinnagar sub-center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : मदनीनगर उपकेंद्रातील घटना वीज उपकेंद्रात शॉर्टसर्किटने आग

आझादनगर : मालेगावच्या मदनीनगर विद्युत उपकेंद्रात सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास मुख्य विद्युतवाहिनीत बिघाड होऊन शॉर्टसर्किट झाल्यान आग लागली. दाभाडी उपकेंद्रातून मदनीनगरच्या केंद्राला विद्युतपुरवठा करण्यात येतो. या मुख्य उच्चदाब विद्युतवाहिनीत बि ...

सीमंतिनी कोकाटे : किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन चर्चासत्र संधी चालून येत नाही ती मिळवावी लागते - Marathi News | Seimanti Kokate: Counseling seminars for teenage girls do not have the opportunity to get it | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सीमंतिनी कोकाटे : किशोरवयीन मुलींसाठी समुपदेशन चर्चासत्र संधी चालून येत नाही ती मिळवावी लागते

सिन्नर : संधी चालत येत नाही ती मिळवावी लागते. यशस्वी होण्यासाठी संधीचे सोने करावे लागत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी केले. ...

जिल्हा बँकेचा प्रताप : शेतकरी संतप्त; शासनाच्या मुख्य उद्देशाला केराची टोपली प्रोत्साहन कर्जमाफीची रक्कम कर्जात वर्ग - Marathi News | District Bank Pride: Farmers Angry; Kirch's basket encouragement for the main purpose of the government; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा बँकेचा प्रताप : शेतकरी संतप्त; शासनाच्या मुख्य उद्देशाला केराची टोपली प्रोत्साहन कर्जमाफीची रक्कम कर्जात वर्ग

सायखेडा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकºयांना प्रोत्साहन देण्यासाठी २५ हजार रुपये शासकीय मदत जाहीर केली होती. ...

बसेस थांबत नाहीत विद्यार्थ्यांचा रास्ता रोको हिसवळ खुर्द : अनियमित बससेवेमुळे संताप - Marathi News | Buses do not stop students, stop the students' course: anger due to irregular bus services | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बसेस थांबत नाहीत विद्यार्थ्यांचा रास्ता रोको हिसवळ खुर्द : अनियमित बससेवेमुळे संताप

नांदगांव : बसेस थांबत नाहीत. वेळेवर येत नाहीत. या कारणास्तव नांदगाव-मनमाड रोडवरील हिसवळ खुर्द येथे विद्यार्थ्यांनी बस अडवून अर्धा तास रास्ता रोको केला. ...

अज्ञात इसमांनी तीन देऊळ परिसरातील कांदा जाळला येवला : सुमारे ६० ते ७० हजारांचे नुकसान - Marathi News | Unknown tooth burns in three temple areas: loss of about 60 to 70 thousand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात इसमांनी तीन देऊळ परिसरातील कांदा जाळला येवला : सुमारे ६० ते ७० हजारांचे नुकसान

येवला : येथील तीन देऊळ परिसरातील कांदा व्यापारी यांच्या कांद्याने भरलेल्या ट्रकमध्ये अज्ञात इसमाने रात्री १ ते १.३० वाजे दरम्यान आग लावल्याने सुमारे ६० ते ७० हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली. ...

कॉर्पोरेट शाळांना शिक्षक संघटनांचा विरोध फटका : शासननिर्णय मागे घेण्याची मुख्याध्यापक संघ, टीडीएफची मागणी - Marathi News | Teacher organizations protest against corporate schools: Headmistress, TDF demand for withdrawal of government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉर्पोरेट शाळांना शिक्षक संघटनांचा विरोध फटका : शासननिर्णय मागे घेण्याची मुख्याध्यापक संघ, टीडीएफची मागणी

सिन्नर : राज्य शासनाने कॉर्पोरेट कंपन्यांच्या शाळा सुरू करण्यासाठी मंजुरी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे; ...

नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध २५ मागण्यांना प्रशासनाकडून प्रतिसाद - Marathi News |    Administration responds to 25 demands of Nashik municipal employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध २५ मागण्यांना प्रशासनाकडून प्रतिसाद

प्रशासनाबरोबर बैठक : म्युनिसिपल कामगार सेनेकडून पाठपुरावा ...

नाशिक महापालिकेला जप्त भंगार मालातून साडे चार लाखांची कमाई - Marathi News |   Earning 4.5 lakhs from the stolen goods seized from Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेला जप्त भंगार मालातून साडे चार लाखांची कमाई

कारवाईसाठी कोट्यवधी रुपये : आॅक्टोबरमध्ये केली होती भंगार बाजार हटविण्याची कारवाई ...