लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  रिक्षाचालक खून प्रकरणातील फरारी तिघांना अटक - Marathi News | Three absconding accused in rickshaw puller murder case in Ambad police station area arrested three | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  रिक्षाचालक खून प्रकरणातील फरारी तिघांना अटक

नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महालक्ष्मीनगर भागात बुधवारी (दि. २७) घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील तीन फरारी आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी (दि. २९) अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता त्य ...

विनापरवाना व्यवसाय : नगररचना विभागाकडून सर्वेक्षण, कारवाई शून्य टेरेस रेस्टॉरंटवर पालिकेची मेहेरनजर - Marathi News | Unauthorized business: Survey by municipal corporation, action takes place on Zero Terrace Restaurant | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनापरवाना व्यवसाय : नगररचना विभागाकडून सर्वेक्षण, कारवाई शून्य टेरेस रेस्टॉरंटवर पालिकेची मेहेरनजर

नाशिक : मुंबईतील कमला मिल कम्पाउंडमधील हॉटेल मोजोसच्या टेरेसवर असलेल्या पबला भीषण आग लागून १४ जण मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ...

उपाययोजना : समुपदेशक करणार कर्मचाºयांचे प्रबोधन एसटी कर्मचारी तणावात? - Marathi News | Measures: Do the counselor work for the staff training staff? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपाययोजना : समुपदेशक करणार कर्मचाºयांचे प्रबोधन एसटी कर्मचारी तणावात?

नाशिक : कर्मचाºयांना तणावमुक्त करण्यासाठी परिवहन महामंडळाने मानसिक समुपदेशकाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचा हा निर्णय कर्मचारी मानसिक तणावात असल्याची कबुली देण्यासारखाच मानला जात आहे. ...

कारवाईसाठी कोट्यवधी रुपये : सातपूरमधीलच ठेकेदाराकडून खरेदी जप्त भंगारातून साडेचार लाखांची कमाई - Marathi News | Crores of rupees for action: Satpur's contractor seizes Rs 4 lakh from Bhangra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारवाईसाठी कोट्यवधी रुपये : सातपूरमधीलच ठेकेदाराकडून खरेदी जप्त भंगारातून साडेचार लाखांची कमाई

नाशिक : महापालिकेने दि. १२ ते १४ आॅक्टोबरदरम्यान सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्यासाठी केलेल्या कारवाईला सुमारे एक कोटी रुपयांहून अधिक खर्च आला. ...

जागतिक अर्थव्यवस्था अधांतरी अभय टिळक : ‘संक्रमणपर्वातील जग-भारत’ विषयावर व्याख्यान - Marathi News | World Economy Nirbhay Abhay Tilak: 'Lectures on the world of transit-world' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागतिक अर्थव्यवस्था अधांतरी अभय टिळक : ‘संक्रमणपर्वातील जग-भारत’ विषयावर व्याख्यान

नाशिक : यंत्रमानवाच्या वापरात होत असलेली वाढ, आर्थिक पुनर्रचन, मध्यवर्गीयांची आर्थिक स्तर वाढवण्यासाठी चाललेली धरपड, अर्थव्यवस्था सावरण्यासाठी जगभरातील शासनाकडून कर्ज काढण्याचे वाढणारे प्रमाण यामुळे जागतिक अर्थव्यवस्था अद्यापही संक्रमणातून जात आहे. ...

युवास्पंदनमध्ये कलाविष्कारांचे सादरीकरण मविप्र : वाद्यवादन आणि नाट्याने रंगला महोत्सवाचा दुसरा दिवस - Marathi News | Presentation of art inventions in Yusufandan: MVP: Second day of the festival of music and drama | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवास्पंदनमध्ये कलाविष्कारांचे सादरीकरण मविप्र : वाद्यवादन आणि नाट्याने रंगला महोत्सवाचा दुसरा दिवस

नाशिक : मविप्र संस्थेतर्फेआयोजित युवास्पंदनच्या दुसºया दिवशी शुक्रवारी (दि. २८) शास्त्रीय संगीत, गायन, वाद्यवादन, स्कीट, माइम या विविध कलाविष्कारांनी रावसाहेब थोरात सभागृहात रंगत आणली. ...

सवाल : मनपाकडून व्यवहार्य भूमिकेचा अभाव, सवलतीच्या अन्य तरतुदींकडे दुर्लक्ष केवळ डॉक्टरच गुन्हेगार का? - Marathi News | Question: The absence of a viable role from the corporation, discounted other provisions, is the only doctor who is the culprit? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सवाल : मनपाकडून व्यवहार्य भूमिकेचा अभाव, सवलतीच्या अन्य तरतुदींकडे दुर्लक्ष केवळ डॉक्टरच गुन्हेगार का?

नाशिक : आग लागण्यासाठी दुर्घटना ही कोणत्याही इमारतीत आणि व्यावसायिक आस्थापनेत लागू शकते; परंतु त्यासाठी केवळ रुग्णालयांनाच सक्ती का? वैद्यकीय व्यवसाय करणे गुन्हा आहे काय? वैद्यकीय व्यावसायिकांना त्यांच्याकडे येणाºया रुग्णांच्या जीविताची काळजी नाही का ...

दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव भद्रकालीत पोलिसांची दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम - Marathi News | The stress caused by the minor cause of the two communities is the colorful training of the policeman's control in Bhadrakali. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव भद्रकालीत पोलिसांची दंगल नियंत्रणाची रंगीत तालीम

दोन समाजामध्ये किरकोळ कारणावरून झालेला तणाव, गौसियाची मिरवणूक आणि त्यानंतर लागलीच येणाºया ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्र वारी (दि.२९) पोलिसांनी रुटमार्च केला. ...

खरेदीसाठी एकच दिवस : शासनाकडे मुदतवाढ मागणार एक लाख क्विंटल मका शिल्लक - Marathi News | One day for the purchase: One lakh quintals of corn remaining to the government for extension | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खरेदीसाठी एकच दिवस : शासनाकडे मुदतवाढ मागणार एक लाख क्विंटल मका शिल्लक

नाशिक : खुल्या बाजारात मक्याचे भाव गडगडल्यामुळे राज्य सरकारने आधारभूत किमतीत उत्पादकांचा मका खरेदी करण्याचा निर्णय घेतला असला तरी, खरेदी केंद्रांचे उशिराने सुरू होणे व शेतकरी शेतीकामात व्यस्त होण्याच्या घटना एकाच वेळी घडल्यामुळे जिल्ह्णातील सुमारे अड ...