लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ज्युस प्यायल्यामुळे घडला प्रकार : पालकांनी शिक्षक, कर्मचाºयांना धरले धारेवर १५ विद्यार्थ्यांना विषबाधा - Marathi News | Type of Juice Drinking Type: Parents Hold Teacher, Employees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्युस प्यायल्यामुळे घडला प्रकार : पालकांनी शिक्षक, कर्मचाºयांना धरले धारेवर १५ विद्यार्थ्यांना विषबाधा

नाशिक : जे.डी.सी. बिटको हायस्कूलमध्ये जळगावच्या ज्युस कंपनीकडून विद्यार्थ्यांना मोफत ‘फ्रु टु गो’ मॅँगो ज्युसचे वाटप करण्यात आलेले ज्युस पिल्याने १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. ...

वाहन सुरक्षा : सिन्नर बाजार समितीत उपक्रम, हलगर्जीपणा करणाºयांंवर कारवाईची मागणी अपघात टाळण्यासाठी आता रिफ्लेक्टर - Marathi News | Vehicle Safety: Action to take action against the defaulters in the Sinnar market committee, demanding to avoid the accident, now the reflector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहन सुरक्षा : सिन्नर बाजार समितीत उपक्रम, हलगर्जीपणा करणाºयांंवर कारवाईची मागणी अपघात टाळण्यासाठी आता रिफ्लेक्टर

सिन्नर : शेतमाल घेऊन बाजार समितीच्या आवारात येणाºया बैलगाड्यांसह प्रत्येक वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची सूचना माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केली. ...

वाघरान भकास : वनाधिकारी अन् लाकूड तस्करांची अभद्र युती, वनतळ्यांना गळती वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात ! - Marathi News | WAHARAN BHASASS: Violence and Wood Fleeing Smugglers, Horses Threaten to Livestock Dangers of Wildlife! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाघरान भकास : वनाधिकारी अन् लाकूड तस्करांची अभद्र युती, वनतळ्यांना गळती वृक्षतोडीमुळे वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात !

सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : डावखल जंगल नव्वदच्या दशकात बागलाण तालुक्यातील डावखल या सागाच्या जंगलात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचे सांगणारे आदिवासी बांधव आजही आहेत. ...

शेतकरी नाराज : व्यापाºयांच्या वादात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प विंचूर कांदा उपबाजाराला बंदचे ‘ग्रहण’ - Marathi News | Farmers resentful: deal of billions of rupees in dealings: Vinchchor onion subdivision 'eclipse' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकरी नाराज : व्यापाºयांच्या वादात कोट्यवधींचे व्यवहार ठप्प विंचूर कांदा उपबाजाराला बंदचे ‘ग्रहण’

विंचूर : शेतकरी हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून सुरू केलेल्या आणि अल्पावधीतच जिल्हाभरात नावलौकिक झालेल्या लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजाराला व्यापाºयांच्या आडमुठे धोरणामुळे बंदचे ‘ग्रहण’ लागले आहे. ...

पक्षिमहोत्सवाचे उद्घाटन : तीन दिवस विविध कार्यक्रम; वनविभागाकडून छाायचित्र प्रदर्शन; पर्यटकांची गर्दी नांदूरमधमेश्वर येथे भरला पक्ष्यांचा मेळा - Marathi News | Inauguration of the party celebration: three days of various programs; Exhibition of forest department; A crowd of tourists gathered in Nandurmeshmeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पक्षिमहोत्सवाचे उद्घाटन : तीन दिवस विविध कार्यक्रम; वनविभागाकडून छाायचित्र प्रदर्शन; पर्यटकांची गर्दी नांदूरमधमेश्वर येथे भरला पक्ष्यांचा मेळा

सायखेडा : महाराष्ट्रातील भरतपूर म्हणून ओळखले जाणारे पक्षी अभयारण्यात यंदा प्रथमच पक्षिप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा तीन दिवसांचा ‘बर्ड फेस्ट’ अर्थातच पक्षिमहोत्सवाची सुरुवात झाली. ...

नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतील तीन जागांसाठी नऊ अर्ज दाखल - Marathi News | Nine nominations filed for three seats in Nashik branch of Natya Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतील तीन जागांसाठी नऊ अर्ज दाखल

४ मार्चला निवडणूक : २५ जानेवारीला माघारी ...

नाशिक शहरात ४४.५० टक्के पाण्याचा वापर होतो फुकटात! - Marathi News |  Nashik City gets 44.50 percent of the water freight! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात ४४.५० टक्के पाण्याचा वापर होतो फुकटात!

पाणी लेखापरीक्षण : शहरात होते १४.५० टक्के पाणीगळती ...

देशात डिजीटल व्यवहारात नाशिक अव्वल - Marathi News | Nashik tops digitally in the country | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देशात डिजीटल व्यवहारात नाशिक अव्वल

नोव्हेंबर २०१६ मध्ये मोदी यांनी चलनातून एक हजार व पाचशेच्या नोटा अचानक रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने आॅनलाईन व्यवहार तसेच प्लॅस्टिक मनीचा वापर अनिवार्य केला ...

शहर बससेवा कशीही, कुणीही चालविली तरी बोजा नाशिककरांवरच पडणार! - Marathi News |  Anyway, the city bus service, no one will run on Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहर बससेवा कशीही, कुणीही चालविली तरी बोजा नाशिककरांवरच पडणार!

क्रिसीलचा प्रारुप अहवाल सादर : तूट भरून काढण्यासाठी विकासशुल्क, मुद्रांक शुल्क, इंधनसेस वाढीची शिफारस ...