गेल्या ११ जानेवारीपासून संपुर्ण महाराष्टÑात नवीन आधार नोंदणीचे तसेच आधार मधील माहिती अद्यावत करण्याचे काम अतिशय धिम्या गतीने सुरू आहे. आधार नोंदणीच्या कामात दिवसाच्या शेवटी युआयडीच्या सर्व्हरवर पॉकेट अपलोड करण्याचे काम केले जाते. ...
सकाळी राष्टÑवादी कॉँग्रेसच्या मुंबई नाका येथील कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, आमदार जयंत जाधव, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनपा गटनेते गजानन शेलार यांच्या ...
नाशिक - राज्यातील तेराशे शाळा बंद करण्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शाळा ... ...
उद्योग विस्तारासाठी नाशिकचे वातावरण पोषक असून येथे उद्योग विकासासाठी आवश्यक वातावरणासोबतच कुशल मन्युष्यबळ उपलब्ध असल्याने एबीबीने नशिकमध्ये उद्योग विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नाशिकरोड : आर्टिलरी सेंटर रोडवर दुभाजकांमध्ये पथदीप उभारण्याच्या कामाला मुहूर्त लागत नसल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सायंकाळनंतर रहिवासी, वाहनधारक यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.आर्टिलरी सेंटर रोडवर दीड-दोन वर्षांपूर ...
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमार्फत जुने नाशिकसह पंचवटीतील गावठाण भागात छोटे-मोठे सुमारे २०४ कोटींचे रस्ते विकसित करण्याची तयारी सुरू असली तरी, या रस्ते विकासात अनेक अडचणी असल्याने त्यावर प्रश ...
नाशिक : उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थापन झालेल्या उच्चस्तरीय समितीने वार्षिक १०७६ कोटींच्या प्रस्तावामध्ये वाढ करण्याऐवजी ती कमी करून वार्षिक ७४१ कोटींचा प्रस्ताव सादर केल्याने सदर प्रस्ताव एस.टी. कामगार संघटनेने फेटाळला आहे. यासंदर्भात शुक्रवा ...