समृद्धी महामार्ग मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा केला असून त्यांच्या दबावामुळेच अधिकारी दिशाभूल करणारी माहिती देत आहेत. समृद्धी महामार्गासाठी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या दबावाला बळी पडून प्रत्यक्षात 25 टक्क्यांर्पयतच जमीन दिली असताना अधिकारी 5 ...
आपल्या समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला हवी, असं परखड मत मांडत नाशिक सत्र न्यायालयाने सोनई हत्याकांडातील सहाही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. ...
नाशिक : विष्णुभक्त चारुदत्त यांनी वयाच्या १८ व्या वर्षी ‘दत्ताश्रय’ हा ग्रंथ लिहिला असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जीवनाच्या अंतिम आणि शाश्वत सत्याचे रहस्य उलगडण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. एकविसाव्या शतकात भौतिक सुखाच्या मागे धावणाºया समाजाने ...
नाशिक : नोटाबंदी जाहीर केल्यानंतर आॅनलाइन व्यवहारांवर भर देण्यासाठी ज्या उपाययोजना शासकीय व बॅँकिंग पातळीवर करण्यात आल्या, त्याचा आधार घेऊन आॅनलाइन व्यवहारात केरळ राज्यातील कोटायनपाठोपाठ नाशिकने अव्वल क्रमांक मिळविला आहे. ...
सिडको : प्लॅस्टिक, घाण व कचºयाने भरलेल्या नासर्डी नदीच्या (नंदिनी) झालेल्या बकाल स्वरूपाला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप करीत पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी आज उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे उपोषण सुरू केले आहे. ...
पंचवटी : गंगाघाटावरील सांडव्यावरची देवी मंदिरामागे असलेल्या हळदी-कुंकू तसेच लग्न सोहळ्यात लागणारे रुखवंत व अन्य कटलरी साहित्यांची विक्री करणाºया तब्बल दहा टपºया अज्ञात समाजकंटकांनी शुक्रवार (दि. १९) पहाटेच्या सुमाराला जाळल्याची घटना घडली आहे. या घटने ...