लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ घोषित - Marathi News | Kusumagraj Pratishthan's 'Godavari Gaurav' declared | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे ‘गोदावरी गौरव’ घोषित

  नाशिक : येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दर एक वर्षाआड देण्यात येणाºया ‘गोदावरी गौरव’ या पुरस्कारांची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांनी शनिवारी (दि. २०) नाशकात पत्रकार परिषदेत केली आहे. यावर्षी गायक पंडित सत्यशील देशपांडे, सम ...

‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह नाशिक जिल्ह्यातही नंबर १ - Marathi News | The 'Lokmat' newspaper is also the number one in Nashik district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लोकमत’ वृत्तपत्रसमूह नाशिक जिल्ह्यातही नंबर १

नाशिक : ‘महाराष्टÑाचा मानबिंदू’ ‘लोकमत’ने खपाच्या बाबतीत प्रादेशिक वृत्तपत्रांत देशात द्वितीय, तर महाराष्टÑात निर्विवादपणे प्रथम क्रमांक कायम ठेवला असतानाच नाशिक जिल्ह्यातही गौरवपूर्ण पहिला क्रमांक अबाधित ठेवला. ‘लोकमत’ची नाशिक जिल्ह्यातील वाचकसंख्या ...

सोनई हत्याकांड; सहा खुन्यांना फाशी - Marathi News | Soni massacre; Six killers are hanging | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनई हत्याकांड; सहा खुन्यांना फाशी

नाशिक : संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारे अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांडातील दोषी सहाही आरोपींना शनिवारी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.आर. वैष्णव यांनी फाशीची शिक्षा सुनावली. ‘तुमचे कृत्य माणुसकीला काळिमा फासणारे तर आहेच; परंतु तुम्ही ज् ...

अमोल पालेकर, सुभाष अवचट यांना गोदावरी गौरव पुरस्कार - Marathi News | Godavari Gaurav Award for Amol Palekar, Subhash Awatch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमोल पालेकर, सुभाष अवचट यांना गोदावरी गौरव पुरस्कार

गायक पंडित सत्यशील देशपांडे, समाजसेवक डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे, अभिनेता व दिग्दर्शक अमोल पालेकर, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, चित्रकार सुभाष अवचट आणि कमला मिल अग्निकांडातून नागरिकांना सुरक्षित बाहेर काढणारे पोलीस शिपाई ...

‘लिम्का बुक’मध्ये जलतरणपटू स्वयंम पाटीलच्या विक्रमाची नोंद - Marathi News | Swimmer Swam Patil's record for 'Limca Book' record | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘लिम्का बुक’मध्ये जलतरणपटू स्वयंम पाटीलच्या विक्रमाची नोंद

स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावावर प्रशिक्षक हरी सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंम नियमति चार तास जलतरनाचा सराव करतो. ...

बर्ड फेस्टिव्हल : नांदूरमधमेश्वरमध्ये पक्षीप्रेमींची मांदियाळी; रविवारी समारोप - Marathi News |  Bird Festival: Birds of the birds in Nanduram Lord; Closed on Sunday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बर्ड फेस्टिव्हल : नांदूरमधमेश्वरमध्ये पक्षीप्रेमींची मांदियाळी; रविवारी समारोप

दरवर्षी हिवाळ्यात या अभयारण्यात विविध स्थलांतरित पक्ष्यांचे संमेलन भरलेले पहावयास मिळते. सध्या या जलाशयाच्या परिसरातील बदकांच्या विविध प्रकारांसह बगळ्यांच्या विविध जाती व करकोच्यांचे थवे विहार करताना नजरेस पडत आहेत. ...

सोनई हत्याकांड : आरोपींना समाजात राहण्याचा हक्क नसल्याचे कोर्टानं केलं स्पष्ट - अॅड.उज्ज्वल निकम - Marathi News | Sonai Honour Killing Case : death sentence six men convicted | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :सोनई हत्याकांड : आरोपींना समाजात राहण्याचा हक्क नसल्याचे कोर्टानं केलं स्पष्ट - अॅड.उज्ज्वल निकम

नाशिक, आपल्या समाजात जातीव्यवस्था एड्स या रोगासारखी पसरू नये, यासाठी जात आणि धर्माचं भांडवल करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जरब बसायला ... ...

सोनई हत्याकांड : कोर्टानं निकाल दिल्यानंतर सचिन घारूच्या बहिणीला अश्रू अनावर - Marathi News | Sonai Honour Killing Case : Nashik court awards death sentence to six | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :सोनई हत्याकांड : कोर्टानं निकाल दिल्यानंतर सचिन घारूच्या बहिणीला अश्रू अनावर

नाशिक, सोनई तिहेरी हत्याकांड प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं 6 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात सचिन घारूची ... ...

नाशिकला बाप्पा महोत्सवात श्रीगणेशाच्या १२५ रुपांद्वारे आणखी एक विश्वविक्रम - Marathi News | Another World Record by Shastri Nishankar's 125 Rupees at the Bappa festival in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकला बाप्पा महोत्सवात श्रीगणेशाच्या १२५ रुपांद्वारे आणखी एक विश्वविक्रम

रांगोळीकार देशपांडे यांनी ५० फुट बाय ५० फुटांची महागणपतीची महारांगोळी साकारली ...