मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
नाशिक : आर्थिक झळ बसलेल्या राज्य सरकारने पणन महामंडळामार्फत आधारभूत किमतीत खरेदी केल्या जाणाºया मक्याची खरेदी बंद केली आहे. ...
येवला : बाभूळगाव कॉलेजमध्ये परीक्षेतकॉपी करू न दिल्याने विद्यार्थिनीच्या नातेवाइकासह त्यांच्या मित्रानी पर्यवेक्षकालाच मारहाण केल्याची घटना घडली. ...
नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली. ...
नाशिक : ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा शिधापत्रिकाधारकाने ओळखीचा कोणताही पुरावा सादर केला तरी, त्यास धान्य देण्याचा निर्णय पुरवठा विभागाने घेतला आहे. ...
सटाणा : कर वाढ न करता शहरवासीयांना दिलासा देत पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते अशा मूलभूत कामांसाठी तरतूद असलेल्या १०७ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला गुरुवारी झालेल्या पालिकेच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ...
नाशिक : इयत्ता दहावीच्या पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला नाशिक विभागातून २० विद्यार्थी कॉपी करताना आढळून आले आहेत. ...
येवला : पालखेड पाटबंधारे विभागाच्या पाणी वापर सहकारी संस्थांपैकी संस्थांना पाणी मिळावे यासाठी शेतकºयांनी आंदोलन करत ठिय्या मांडला. ...
येवला : शासकीय मका खरेदी बंद झाल्याने तालुक्यातील आॅनलाइन नोंदणी करून मका विक्री न झालेल्या मका उत्पादक शेतकºयांचे कोट्यवधी रुपयाचे प्रचंड नुकसान होणार आहे. ...
वरखेडा : तळेगाव दिंडोरी ग्रामपंचायतने अण्णा हजारे यांचे गाव राळेगणसिद्धी व पोपटराव पवार यांचे गाव हिरवेबाजार गावांना भेट दिली. ...
निफाड : अतिक्र मण कायम करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मोर्चा काढण्यात येऊन निवेदन देण्यात आले. ...