लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अपहार : लासलगावी ट्विंकल स्टार कंपनीच्या चेअरमनवर गुन्हा दाखल ठेवीदारांना ८० लाखांना गंडा - Marathi News | Embezzlement: Lakhagwi Twinkle Star Company's chairman has filed a complaint against the depositors for 80 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपहार : लासलगावी ट्विंकल स्टार कंपनीच्या चेअरमनवर गुन्हा दाखल ठेवीदारांना ८० लाखांना गंडा

लासलगाव : सुशिक्षित एजंटांची सुमारे ८० लाख रुपयांची फसवणूक व अपहारप्रकरणी सिट्रस चेक इन्स व रॉयल ट्विंकल स्टार या कंपनीचे चेअरमन ओमप्रकाश गोयंका व त्यांच्या सहकाºयांविरुद्धगुन्हा दाखल झाला आहे. ...

बनावट अगरबत्तीची विक्री दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | The sale of fake agarbatti is a crime against both | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बनावट अगरबत्तीची विक्री दोघांविरुद्ध गुन्हा

मालेगाव : २१ हजार ७५० रुपये किमतीचे धूप छाप कंपनीचे कम्फर्ड बनावट अगरबत्तीचे २५० बॉक्स बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी बाळगणाºया दोघा व्यापाºयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

मालसाणेत अपघात चांदवड : उपसभापती जाधव यांच्यासह तिघे जखमी - Marathi News | Three injured in road accident in Jodhpur: Deputy Superintendent Jadhav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालसाणेत अपघात चांदवड : उपसभापती जाधव यांच्यासह तिघे जखमी

चांदवड : चांदवड तालुक्यातील मालसाणे शिवारात मुंबई-आग्रारोडवर महिंद्र केयूव्ही कार रस्त्याजवळच मोरीवर आदळून कारमधील चार जण गंभीर जखमी झाले. ...

शिवभारत कथेने शिवप्रेमी भारावले - Marathi News | Shiva-Parmi filled with the story of Lord Shiva | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवभारत कथेने शिवप्रेमी भारावले

सिन्नर : येथील भैरवनाथ मंदिर प्रांगणात सलग पाच दिवस चाललेल्या छत्रपती शिवभारत कथेमध्ये शिवरायांचा संपूर्ण जीवनपट प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आले. ...

समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी - Marathi News | Pray in the traditional way of celebrating Holi with enthusiasm in the society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

त्र्यंबकेश्वर/येवला : येवला शहरात होळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ...

मालेगाव, चांदवड, सिन्नर : शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त बालकवी संमेलन - Marathi News | Malegaon, Chandwad, Sinnar: Various programs in schools, colleges, Balvik Sabha meeting on Marathi language day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव, चांदवड, सिन्नर : शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रम मराठी भाषा दिनानिमित्त बालकवी संमेलन

मालेगाव : शहर व तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालय, संस्थांमध्ये कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. ...

इंडस्ट्रियल हबचा मुंबईच्या प्रदर्शनात सहभाग मालेगाव : तरुण उद्योजकांनी मांडले होते स्टॉल - Marathi News | Industrial hub was organized in Mumbai's exhibition, Malegaon: The stall was organized by the young entrepreneurs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंडस्ट्रियल हबचा मुंबईच्या प्रदर्शनात सहभाग मालेगाव : तरुण उद्योजकांनी मांडले होते स्टॉल

संगमेश्वर : मुंबई येथे मॅग्नेटिक महाराष्टÑ परिषद झाली. यात मालेगावातील तरूण उद्योजकांनी सहभाग घेतला. ...

कळवण तहसीलदारांना मनसेतर्फे निवेदन - Marathi News | MNS request Kalwan tahsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण तहसीलदारांना मनसेतर्फे निवेदन

कळवण : सरकार आपले वाटण्यासाठी सरकार व जनता दोघांमधले संभाषण हे एकाच भाषेत व्हायला हवे. ...

पाच ग्रामपंचायतींच्या झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल  बागलाण तालुक्यात प्रस्थापितांना झुगारले - Marathi News | Result of five Gram Panchayats resulted in defeats of founders in Baglan tehsil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच ग्रामपंचायतींच्या झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल  बागलाण तालुक्यात प्रस्थापितांना झुगारले

सटाणा : बागलाण तालुक्यातील डोंगरेज, नामपूर, मुंजवाड व पिंपळदर या पाच ग्रामपंचायतींच्या झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. ...