नाशिक : महापालिकेची थकबाकी वसूल करणे योग्यच असले तरी त्यासाठी प्रचलित पद्धत मात्र अत्यंत जाचक आहे. एखाद्या मिळकतीची एक ते दोन हजार रुपयांची रक्कम थकली आहे. ...
नाशिक : मागासवर्गीय, भटके विमुक्त प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया शिष्यवृत्तीसाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र भरून घेण्यास राज्य सरकारने महाविद्यालयांना नकार दिला. ...
नाशिक : महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या तत्सम विद्याशाखेसाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संशोधन परिषदेत विविध विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७० संशोधन प्रकल्प सादर केले. ...
नाशिक : मराठी भाषा दिनानिमित्त शहरातील विविध शाळा- महाविद्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ...
इंदिरानगर : येथील प्रभाग क्र मांक ३० मध्ये वर्षभरापासून विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ संतप्त शेकडो महिला व नगरसेवकांनी अधिकाºयांना सुमारे दोन तास घेराव घातला. ...
नाशिक : शहरातून वाहणाºया नासर्डी नदीचा पूरप्रभाव कमी करण्यासाठी नदीपात्रातील बंधारे हटविण्याचा प्रशासनानेच सादर केलेला पश्चिम प्रभाग समितीतील एकमेव प्रस्तावही प्रशासनाने मागे घेतल्याने त्याचे तीव्र पडसाद समितीच्या बैठकीत उमटले. ...
नाशिक : लडाखमध्ये लोकजीवन, तो प्रदेश जाणून घेताना आलेले अनुभव व त्या अनुभवावर आधारित पुस्तक माझे जीवन समृद्ध करणारे ठरले, असे प्रतिपादन लेखक हृषिकेश पाळंदे यांनी केले. ...