मार्च महिन्याला प्रारंभ होताच शहराच्या कमाल तपमानात वाढ होत आहे. सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८ अंशांपर्यंत वर सरकला, तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ...
महापालिकेने फूलबाजार, सराफबाजार परिसरात रस्त्याच्या दुतर्फा बसलेल्या फूलविक्रेत्यांविरुद्ध सोमवारी (दि.५) पुन्हा एकदा कारवाई सुरू केल्यानंतर संतप्त झालेल्या विक्रेत्यांनी अतिक्रमण विभागाचे वाहन अडवत त्यासमोर ठिय्या मांडला. जप्त केलेला माल परत मिळावा ...
गेल्या अनेक वर्षांपासून लोकसहभागातून वनविभागाने राखून ठेवलेले तताणी येथील राखीव वनक्षेत्र काही अज्ञात माथेफीरूंनी पेटवून दिल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून तताणीच्या डोंगरावर वणवा पेटल्याने वन्य जीवांसह शंभर हेक्टरहून अधीक क्षेत्रावरील व ...
महाराष्टÑ राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या पदाधिकाºयांशी शिक्षणमंत्र्यांनी चर्चा केल्यानंतर महासंघाने तुर्तास बहिष्कार आंदोलन मागे घेतले असून, दुपारपासून बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी कामाला सुरुवात केली आहे. ...
महापालिकेचे सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक येत्या बुधवारी (दि.७) सादर करण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसचिव विभागाला पत्र दिले असले तरी, सद्य:स्थितीत स्थायी समितीवर अवघे तीनच सदस्य असल्याने आयुक्तांची कोंडी होऊन अंदाजपत्रकाचा तिढा वा ...
विविध प्रकारचे शासकीय दाखले देणारे शहरातील पाचही सेतू कार्यालये बंद करण्यात आले असून, यापुढे नागरिकांनी आपले सरकार या पोर्टलवरून वा नागरी सेवा केंद्राद्वारे आॅनलाइन अर्ज करावेत व त्याद्वारेच दाखले वितरीत करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी बालसुब्रह् ...
महाराष्ट्रात सर्वत्र होळीच्या दुसºया दिवशी धुळवडला रंग खेळळा जातो. मात्र, नाशिकमध्ये पंचमीला रंग खेळण्याची परंपरा आहे. इतर ठिकाणांपेक्षा नाशिकला रंगपंचमी वेगळ्या पद्धतीने खेळली जाते. होळीच्या पाचव्या दिवशी शहरात रंगपंचमी खेळण्याची पेशवेकालीन परंपरा आ ...
वसंतोत्सवाच्या आगमनाची वर्दी देणारा, इंद्रधनुष्यी रंगांचे आपले जीवनातील महत्त्व अधोरेखित करणारा रंगपंचमी सण साजरा करण्यासाठी नाशिककर रंग आणि रहाडींसह सज्ज झाले आहेत. मंगळवारी (दि.६) दुपारपासून आबालवृद्ध नाशिककर रंगोत्सवात तल्लीन झालेले पहायला मिळणार ...