लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज जाने की जिद ना करो.... - Marathi News | Do not insist on going today .... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज जाने की जिद ना करो....

रम्य सायंकाळ, आल्हाददायक गारवा आणि सादर होणाºया एकाहून एक सरस मधुर हिंदी गजल गाण्यांची मेजवानी यामुळे रसिक भारावून गेले होते. निमित्त होते ‘गजल के साज उठाओ’ कार्यक्रमाचे. सोमवारी (दि.५) सायंकाळी कुसुमाग्रज स्मारकात ही मैफल रंगली. ...

जीएसटी अनुदानात कपात - Marathi News | GST subsidy cuts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीएसटी अनुदानात कपात

देशभर ‘जीएसटी’च्या माध्यमातून एकच करपद्धती अंमलात आल्यानंतर महापालिकेला दरमहा ७३.४० प्राप्त होत होते. मात्र, राज्य शासनाकडून मार्च महिन्याच्या अनुदानात ५३ कोटी ६६ लाख रुपये कपात करून महापालिकेच्या हाती केवळ १९ कोटी ७४ लाख रुपये टेकविले आहेत. त्यामुळे ...

‘एमबीए’साठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा - Marathi News | Saturday for MBA, CET exam on Sunday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘एमबीए’साठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा

मास्टर आॅफ बिझनिस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्यार्थ्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते ...

आता वनविकास महामंडळकडूनच ‘लेझर शो’ - Marathi News |  Now the 'Leisure Show' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता वनविकास महामंडळकडूनच ‘लेझर शो’

पांडवलेणी येथील नेहरू वनोद्यानातील बोलक्या वृक्षांचा लेझर शो आता वनविकास महामंडळाच्या कर्मचाºयांकडूनच चालवला जाऊ लागला असून, त्यामुळे कंत्राटदार कंपनीला द्यावयाचे लाखो रु पये वाचणार आहेत. महामंडळाच्या पाच कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन तयार करण्यात आले ...

पंचवटीत दरोड्याचा प्रयत्न फसला - Marathi News |  The attempt of the robbery in Panchvati is unsuccessful | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत दरोड्याचा प्रयत्न फसला

दरोड्याच्या तयारीसाठी पेठरोडवरील कालव्यालगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर एकत्र येऊन दबा धरून बसलेल्या टोळीचा प्रयत्न पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या जागरूकतेमुळे फसला. तिघा संशयितांना पोलिसांनी रविवारी (दि.४) मध्यरात्री अटक केली आहे. ...

रामरथाला नवीन चाक - Marathi News |  New wheel for Ramartha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रामरथाला नवीन चाक

नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीराम व गरुड रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. रथोत्सव समितीच्या वतीने रथोत्सव तयारी सुरू करण्यात आली असून, गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेले श्रीराम रथाचे उजवे चाक सोमवारी (दि.५) शेकडो ...

प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ‘नो-हॉँकिंग’अभियानाचा शुभारंभ - Marathi News | Regional Transportation Department launches 'No-Hacking' campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ‘नो-हॉँकिंग’अभियानाचा शुभारंभ

‘कृपया हॉर्न नकोच’ अभियानाचा शुभारंभ नाशिक प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागाच्या वतीने सोमवारी (दि.५) करण्यात आला. यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली. ...

‘शिमगा’ केल्यानंतर अखेर जलवाहिनी दुरुस्त - Marathi News | After 'shimga', finally the water tank got repaired | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘शिमगा’ केल्यानंतर अखेर जलवाहिनी दुरुस्त

होळीच्या दिवशी इंदिरानगर-वासीयांच्या रागाचे कारण ठरलेल्या पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर नादुरु स्त झालेली मुख्य जलवाहिनी काही तासांत दुरुस्त करून सायंकाळी कमी दाबाने का होईना पाणी दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ...

सामनगाव-आडगाव रस्त्याची दुरवस्था - Marathi News |  Removal of Samgaon-Adgaon road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सामनगाव-आडगाव रस्त्याची दुरवस्था

सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यानी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. ...