सामनगाव ते आडगाव या ग्रामीण भागातून जाणाºया रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने परिसरातील रहिवासी व वाहनधारक त्रस्त झाले आहे. याकडे लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यानी लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे. ...
शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जासाठी भटक्या विमुक्त जमातीतील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात आले. वास्तविक या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात शुल्क आकारणे ...
शहरातील विविध संस्था संघटनांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त दि.८रोजी सकाळी १० वाजता सुंदरबन कॉलनी, भुजबळ फार्म शेजारील मातृनर्सिंग होमच्यावतीने महिलांसाठी गर्भाशय मुख कॅन्सर तपासण ...
विल्होळी जकातनाका येथे असलेल्या मनपाच्या कचरा डेपोमधून अलीकडे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून, त्यामुळे थेट पाथर्डी फाट्यापर्यंतचा परिसर प्रभावित झाला आहे. परिसरातील नागरिक व कचरा डेपोजवळून जाणाºया महामार्गावरील वाहनधारकांना या दुर्गंधीने हैराण के ...
नाशिकरोड : मनपाने घरपट्टीमध्ये करवाढ करण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मनपा विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपाने घरपट्टीमध्ये जी ...
यंदा देशात उडीद, मूग, तूर, हरभराच्या बंपर उत्पादनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत डाळींचे भाव क्विंटलमागे ६०० ते तीन हजार रु पयांपर्यंत घसरले आहेत, तर बासमती तांदळाची वाढलेली निर्यात व अन्य भात पिकांचा उतारा घटल्याने तांदळाचे भाव क्विंटलमागे ५०० ते २००० ...
परिसरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, डासांच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत तक्रार करूनही मनपाच्या संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाला पोलीस प्रशासनाच्या ताब्यातील अडीच एकर जागेचा ताबा देण्यात आला आहे. या नव्या जागेचा न्यायालयासाठी वाहनतळ म्हणून वापर केला जाणार आहे. यासाठी जुन्या सीबीएसमधून पोलीस वसाहतीकडे जाणारा रस्ता खु ...
: कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्ताने नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइन्ड युनिट महाराष्टÑ यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने कुसुमाग्रज यांच्या कवितांचे ब्रेल लिपीत रूपांतर करून विविध १५ कवितांचे वाचन करण्यात आले. ...
अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीसाठी आपल्या शेतजमिनी देणाºया शेतकºयांवर अन्याय झाला असून, गेल्या अनेक वर्षांपासून धरणे, आंदोलन करूनही या प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळाला नाही. यासंबंधी प्रकल्पग्रस्त बचाव संघर्ष समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी ...