नाशिकरोड : वडनेर गावात राहणा-या एका सेवानिवृत्त लष्करी जवानाने राहत्या घरी सोमवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास रायफलने गोळी झाडून आत्महत्त्या केल्याची घटना घडली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संतोषकुमार महेश्वर चौधरी (४२) हे कुटुंबासमवेत वडने ...
सोमवारी (दि.५) शहराच्या कमाल तपमानाचा पारा ३४.८अंशापर्यंत वर सरकला तर किमान तपमान १७.८ इतके नोंदविले गेले. शहरात उन्हाचा वाढता तडाखा वाढल्याने उष्म्याने नागरिक त्रस्त झाले आहे. ...
सोशल मिडियाचा वाढता वापर जनप्रबोधनाचे प्रभावी माध्यम ठरू शकतो, हे लक्षात घेऊन तळेक र कुटुंबाने द्वितीय कन्येच्या विवाहची आगळीवेगळी समाजप्रबोधन करणारी निमंत्रण पत्रिका तयार करुन आपल्या मित्र-परिवारापर्यंत व्हॉट्सअॅप, फेसबूकच्या माध्यमातून पोहचविली आह ...
दोघा संशियत आरोपींना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून दोन धारदार लोखंडी कोयते, चॉपर तसेच नायलॉन दोरी व मिरची पूड असे दरोड्यासाठी पुरक असलेले साहित्य आढळून आले. ...
व्हीआयपी क्रमांक खरेदी केल्यास आयफोन मोफत देण्याचे आमिषही दाखविले. यानंतर घोलप यांनी सुरुवातीला ५० हजार रुपये भरले; मात्र टप्प्याटप्याने वस्तूची डिलिव्हरी देण्याच्या निमित्ताने वेळोवेळी पैसे उकळले. तब्बल १ लाख ३३ हजार रुपये त्यांच्याकडून नोव्हेंबर मह ...
नाशिक : यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतक-यांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापुर येथे तरूण शेतक-याने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून ...