लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मतदान केंद्रांचे सात विविध अ‍ॅँगलमध्ये छायाचित्रे - Marathi News |  The work will be completed in the next fifteen days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदान केंद्रांचे सात विविध अ‍ॅँगलमध्ये छायाचित्रे

मतदानाच्या दिवशी मतपत्रिका पळविणे, मतदान प्रक्रीयेत गोंधळ निर्माण करणे, हाणामारीच्या घटना घडणे आदी कारणांवरून निवडणूक आयोगाने देशपातळीवर अनेक मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत. वर्षानुवर्षे अशा संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरीक्त पोलीस ब ...

नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश - Marathi News | Nashik RTO awareness campaign: New message of 'Horn not OK please' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक आरटीओचे जागृती अभियान : ‘हॉर्न नॉट ओके प्लीज’चा नवा संदेश

यावेळी हॉर्न न वाजविता व ताशी सरासरी वेगमर्यादेचे पालन करत वाहन चालविण्याची स्पर्धा घेण्यात आली. ...

नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरील कचरा डेपोतुन दुर्गंधी - Marathi News | Nashik's Pathardi ferry waste depotun durgendi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पाथर्डी फाट्यावरील कचरा डेपोतुन दुर्गंधी

नाशिक : विल्होळी जकातनाका येथे असलेल्या मनपाच्या कचरा डेपोमधून अलीकडे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून, त्यामुळे थेट पाथर्डी फाट्यापर्यंतचा परिसर प्रभावित झाला आहे. परिसरातील नागरिक व कचरा डेपोजवळून जाणाºया महामार्गावरील वाहनधारकांना या दुर्गंधीने ...

रोपे भेट देऊन अंबड जेसीआयची होळी साजरी - Marathi News | Ambad JCI Holi celebrations by visiting the seedlings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रोपे भेट देऊन अंबड जेसीआयची होळी साजरी

इंदिरानगर : जेसीआय अंबड या संस्थेने होळीचा सण पर्यावरणाचा ºहास आणि प्रदूषण थांबविण्यासाठी रोपे वाटून साजरा केला. ...

मंचर शिवारात अपघात; जिल्ह्यातील दोघे ठार - Marathi News | Accident in Manchar Shivar; Two of the people killed in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मंचर शिवारात अपघात; जिल्ह्यातील दोघे ठार

दिंडोरी : नाशिक-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संघटक रमेश सोनवणे यांच्यासह त्यांचे जावई व बबन तिडके ठार झाले. ...

जीएचएस मॅरेथॉनमध्ये धावले १२०० धावपटू आरोग्याचा संदेश : कैलास गायकवाड, सोमनाथ जाधव विजेते - Marathi News | 1200 athletes run a health message in GHS Marathon: Kailas Gaikwad, Somnath Jadhav winners | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीएचएस मॅरेथॉनमध्ये धावले १२०० धावपटू आरोग्याचा संदेश : कैलास गायकवाड, सोमनाथ जाधव विजेते

नाशिकरोड : सामाजिक ऐक्य आणि स्वास्थ्याचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जीएचएस मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे १२०० धावपटू एकतेचा संदेश घेऊन धावले. ...

प्रयास सायकलिस्ट समूहाची परिक्रमा यशस्वी अकरा दिवसांत १६०० कि.मी : पोलीस आयुक्तालय वायुसेनेचा संयुक्त उपक्रम - Marathi News | Efforts to revive cyclist group in successful eleven days 1600 km: Joint venture joint commissioner of Police commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रयास सायकलिस्ट समूहाची परिक्रमा यशस्वी अकरा दिवसांत १६०० कि.मी : पोलीस आयुक्तालय वायुसेनेचा संयुक्त उपक्रम

नाशिक : वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी पोलीस आयुक्तालय व वायूसेना केंद्राच्या वतीने ‘प्रयास सायकलिंग परिक्रमा’ उपक्रम राबविण्यात आला. ...

चांदवड दरोड्यातील संशयित जेरबंद - Marathi News | Suspected robbery in Chandwad Drood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड दरोड्यातील संशयित जेरबंद

चांदवड : प्राध्यापकाच्या घरावर दरोडा टाकून पावनेदोन लाख रुपयांची लूट करणाºया दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. ...

पोलिसांच्या छाप्यात ८५ हजारांचा गुटखा जप्त - Marathi News | Police seized gutka of 85 thousand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांच्या छाप्यात ८५ हजारांचा गुटखा जप्त

आझादनगर : अप्सरा स्टोअर्स येथे विशेष पोलीस पथकाने छापा टाकून ८५ हजार रुपयांचा गुटखा व सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला ...