पेठ : गुजरात राज्यातून पेन व त्यासाठी आवश्यक असणारे केमिकल घेऊन जाणारा अवजड ट्रकने चालत्या स्थितीत पेट घेतल्याने संपूर्ण ट्रक मालासह जळून खाक झाला. ...
नाशिक : नेहमीच बंदोबस्त अन् गस्तीवर शहराची अंतर्गत सुरक्षा सांभाळणाºया पोलीस दलाने रविवारी (दि.४) रंगात रंगून सामूहिकरीत्या रंगपंचमीचा जल्लोष केला. ...
नाशिक : राग मुलतानीतील बडा ख्याल तथा ताल विलंबित एकतालातील ‘बंदिश गोकुल के छोरा’ द्रुत तीन तालातील ‘मानत जियरा मोरा तुमीसन’ आदी बंदिशींच्या शास्त्रीय संगीत रचनांनी रंगलेल्या अखंड ख्याल संकीर्तनात नाशिककर रसिक दंग झाले. ...
एकलहरे : राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाची सांगता व राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या यशस्वीतेसाठी ग्रामीण भागात बैठका घेण्यात येत आहे. ...
नाशिक : गोदापार्क साकारण्यासाठी प्रयत्न झाले; मात्र त्यानंतर त्याच्या विकासासाठी उदासीनता दाखविल्याने गोदाकाठालगत साकारण्यात आलेल्या गोदापार्कचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. ...