लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आंतरराष्ट्रीय महिला दिन : अंबड-सातपूर पोलीस ठाण्यांचा उपक्रम पोलिसांतर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार - Marathi News | International Women's Day: Honored women by Ambad-Satpur Police Station activities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंतरराष्ट्रीय महिला दिन : अंबड-सातपूर पोलीस ठाण्यांचा उपक्रम पोलिसांतर्फे कर्तबगार महिलांचा सत्कार

सिडको : अंबड व सातपूर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यात उल्लेखनीय कामगिरी बजावणाºया रणरागिणींचा सत्कार करण्यात आला. ...

अडीच हजार महिलांचा सहभाग वुमन वॉकथॉन : निरामय आरोग्यासाठी रहा प्रयत्नशील - Marathi News | 2.5 million women participated in Woman Walkthon: Trying to stay healthy | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अडीच हजार महिलांचा सहभाग वुमन वॉकथॉन : निरामय आरोग्यासाठी रहा प्रयत्नशील

गंगापूररोड : संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेणाºया महिला मात्र स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ...

एक टन वजनाची वीस फुटी ट्रॉफी नवकार ग्रुपचा उपक्रम - Marathi News | Twenty-foot weights of Trophy Navcar Group's initiative | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक टन वजनाची वीस फुटी ट्रॉफी नवकार ग्रुपचा उपक्रम

नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटना व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे शहराची उत्तरोत्तर जडणघडण होत आहे. ...

महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम : अधिकारी-कर्मचाºयांचा सहभाग नंदिनी, वाघाडीला झळाळी - Marathi News | Cleanliness drive on behalf of NMC: Officers-employees participate in Nandini, Waghadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेच्या वतीने स्वच्छता मोहीम : अधिकारी-कर्मचाºयांचा सहभाग नंदिनी, वाघाडीला झळाळी

सिडको/सातपूर : महापालिकेच्या वतीने रविवारी तिडके कॉलनी येथील मिलिंदनगर या भागातील नंदिनी नदीची स्वच्छता करीत मोठ्या प्रमाणात कचरा व प्लॅस्टिक जमा केल्याने नंदिनी चकाचक झाल्याचे चित्र दिसून आले. ...

पाय घसरून पडल्याने युवतीचा जागीच मृत्यू - Marathi News | Due to falling feet, the woman's death is on the spot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाय घसरून पडल्याने युवतीचा जागीच मृत्यू

सटाणा : मांडवाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या पिंपळगाव (दाभाडी) येथील चौदा वर्षीय युवतीचा पाय घसरून डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. ...

येवल्यात शिवजयंतीनिमित्तमिरवणूक - Marathi News | Celebration of Shiv Jayanti in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात शिवजयंतीनिमित्तमिरवणूक

येवला : शिवसेनेच्या वतीने रविवारी (दि. ४) तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. ...

कसबे सुकेणेला लागणार देवाचे लग्न ! शेकडो वर्षांची परंपरा : भैरवनाथ-जोगेश्वरी मातेचा यात्रोत्सव - Marathi News | God's wedding will need to dry! Centennial Tradition: The Yatra of Bhairavnath-Jogeshwari Mata | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसबे सुकेणेला लागणार देवाचे लग्न ! शेकडो वर्षांची परंपरा : भैरवनाथ-जोगेश्वरी मातेचा यात्रोत्सव

कसबे सुकेणे : आरती, तेलवण, हळद, मल्हारी गीत, मांडव आणि रंगात न्हाऊन निघालेले गावकरी, भाविक असा माहोल सध्या कसबे सुकेणे गावात दिसून येत आहे. ...

डांग सेवा मंडळ संचलित बीडकर महाविद्यालयात क्र ीडा महोत्सव - Marathi News | Krida Festival at BDC College conducted by Dang Seva Mandal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डांग सेवा मंडळ संचलित बीडकर महाविद्यालयात क्र ीडा महोत्सव

पेठ : डांग सेवा मंडळ संचलित दादासाहेब बीडकर महाविद्यालयात वार्षिक सांस्कृतिक कला महोत्सव व पारितोषिक वितरण समारंभ झाला. ...

मालेगाव : हालचाली गतिमान झाल्याने वीज कर्मचारी-संघटनांमध्ये अस्वस्थता वीज वितरण खाजगी कंपनीकडे जाणार - Marathi News | Malegaon: Displacement of power disruptions in power workers and organizations due to the acceleration of movement is going to the private company | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव : हालचाली गतिमान झाल्याने वीज कर्मचारी-संघटनांमध्ये अस्वस्थता वीज वितरण खाजगी कंपनीकडे जाणार

मालेगाव कॅम्प : मालेगावी वीज वितरण कंपनी खासगी कंपनीकडे जाण्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ...