लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार - Marathi News | Two-wheeler hits face to face; One killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीची समोरासमोर धडक; एक ठार

मालेगाव : दुचाकीला धडक मारून सचिन भाऊसाहेब शिंदे तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत होऊन पळून गेलेल्याअज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...

आबड-लोढा जैन महाविद्यालयात पदवीग्रहण - Marathi News | Graduation in Abad-Lodha Jain College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आबड-लोढा जैन महाविद्यालयात पदवीग्रहण

चांदवड : मानवी हिताचे संशोधनाचे प्रश्न आपल्या हृदयात निर्माण व्हावे, देश व समाज याला लक्ष्य मानून आपण सर्जनशील होणं हे येणाºया काळात महत्त्वाचे आहे. ...

दोन लाख भाविक येण्याचा अंदाज : दत्त यात्रोत्सवासाठी पोलिसांचा वाढीव बंदोबस्त कसबे, मौजे सुकेणेनगरी गजबजली - Marathi News | The estimated cost of two lakh pilgrims: Datta Yatra, a more coordinated settlement of police for the yatra, Mauje Sukayenagari gajabajali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाख भाविक येण्याचा अंदाज : दत्त यात्रोत्सवासाठी पोलिसांचा वाढीव बंदोबस्त कसबे, मौजे सुकेणेनगरी गजबजली

कसबे सुकेणे : प्रतिगाणगापूर म्हणून प्रसिद्ध मौजे सुकेणे येथील दत्त यात्रोत्सवानिमित्त सुकेणेनगरी भाविक व यात्रेकरूंच्या गर्दीने गजबजली आहे. ...

जऊळकेत हाजी गाजी बाबा यात्रोत्सव - Marathi News | Jawlak Haji Gaji Baba Yatantotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जऊळकेत हाजी गाजी बाबा यात्रोत्सव

येवला : जऊळके येथील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हाजी गाजी बाबा यात्रोत्सवाचे सोमवारी आयोजन करण्यात आले आहे. फाल्गुन चतुर्थीला येथे यात्रा भरते. ...

सुकेणे येथील पुरातन पारांचा जीर्णोद्धार इतिहासाचे साक्षीदार : ज्येष्ठ नागरिक संघाने घेतला पुढाकार - Marathi News | History of the ancient ponds restored in Sukenai history: Senior Citizen's initiative | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुकेणे येथील पुरातन पारांचा जीर्णोद्धार इतिहासाचे साक्षीदार : ज्येष्ठ नागरिक संघाने घेतला पुढाकार

कसबे सुकेणे : मौजे सुकेणेच्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व विकास जडणघडणींचे साक्षीदार असलेले येथील दोन पुरातन पारांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या पुढाकारातून जीर्णोद्धार करण्यात येत आहे. ...

लासलगावी शिवजयंती उत्साहात - Marathi News | Lassalgae Shiv Jayanti excitement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी शिवजयंती उत्साहात

लासलगाव : श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेव, जय भवानी, जय शिवाजी अशा जयघोषात लासलगाव शहर परिसरात तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ...

वडांगळी विद्यालय : ३०० विद्यार्थिनींचा सहभाग जागर स्त्रीशक्तीचा कार्यक्रमातून उलगडला कर्तबगार महिलांचा इतिहास - Marathi News | Vidangali Vidyalaya: 300 students participate in Jagar Mahatma Shakti Program | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडांगळी विद्यालय : ३०० विद्यार्थिनींचा सहभाग जागर स्त्रीशक्तीचा कार्यक्रमातून उलगडला कर्तबगार महिलांचा इतिहास

सिन्नर : स्त्री ही शक्तीचे, ऊर्जेचे सामर्थ्यशाली रूप असून, ते तिच्या विविध क्षेत्रातील कर्तृत्वसंपन्न यशस्वी संचाराने सिद्ध केल्याची वास्तवता ‘जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केली. ...

तहसील कार्यालय : मुद्रांक विक्रेते, सेतू कार्यालय शहरातच महसूलमंत्र्यांना विसर - Marathi News | Tehsil Office: Stamp Vendor, Settleu Office, forgot the revenue minister in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तहसील कार्यालय : मुद्रांक विक्रेते, सेतू कार्यालय शहरातच महसूलमंत्र्यांना विसर

देवळा : जनतेच्या मागणीनंतर तहसील कार्यालय पुन्हा शहरात पूर्वीच्या जागी यावे या मागणीसाठी नागरिकांची गैरसोय निदर्शनास आणून दिली होती. ...

आडगावातील कुटुंब :सेवाभावी दांम्प्याच्या मदतीमुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा आदिवासी कन्येचे भविष्य ‘उज्ज्वल’ - Marathi News | Family of the Adgaon: Helping the Sevakshvari Dampam, the fate of the tribal girl's 'bright' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगावातील कुटुंब :सेवाभावी दांम्प्याच्या मदतीमुळे शिक्षणाचा मार्ग मोकळा आदिवासी कन्येचे भविष्य ‘उज्ज्वल’

पेठ : कुटुंबात सर्व आशिक्षित, अज्ञानाचा अंधार, घरात अठराविश्व दारिद्र्य यामुळे टिचभर पोटाची खळगीही भरू न शकणाºया पेठ तालुक्यातील आडगाव (भू) येथील एका गरीब कुटुंबातील लहानग्या बालिकेचे भविष्य उजळले. ...