पोलीस आयुक्तालय व वायुसेना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक-नागपूर-नाशिक अशी सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. या परिक्र मेला २२ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयातून प्रारंभ करण्यात आला. ...
पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात मोटारचालक तिडके यांचे चुलत सासरे रमेश सोनवणे (रा. खेडगाव) यांचाही मृत्यू झाला. उर्वरित दोन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
हिंदी-मराठी गीतांच्या तालावर थिरकत पोलिसांनी रंग उधळला. एकूणच अशाप्रकारे सामूहिकरीत्या रंगोत्सवाचा सण साजरा करत पोलिसांनी बंदोबस्ताचा ताणतणाव कमी करत कुटुंबासमवेत सण-उत्सवाचा आनंद लुटला. ...
नाशिक महापालिका आयुक्तपदी तुकाराम मुंढे बदलून आल्यानंतर प्रशासन विरुद्ध लोकप्रतिनिधी असा सामना रंगण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: त्यांची धडाडी सत्ताधा-यांसाठीच अधिक अडचणीची ठरू पाहत आहे. तेव्हा प्रारंभातच या दोन्ही घटकांत असे द्वंद्व आकारास येणे कदा ...
संघनायक कडव्या शिस्तीचा असला की संघाला आपसूकच शिस्त लागते, नाही काही तर किमान शैथिल्य तरी झटकले जाते. नाशिक महापालिकेत तेच अनुभवास येत आहे व जिल्हा परिषदेतही त्याची सुरुवात झाली आहे, ही या स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित सर्वच संबंधितांसाठी समाधाना ...
सिडको : पोलीस चौकीच्या उद््घाटनाच्या वेळी शिवसेनेचे नगरसेवक व सेनेचे माजी पदाधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाल्याने अखेरीस पोलिसांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला. ...