लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्रॉफर्ड मार्केटच्या ऐतिहासिक घड्याळाची पुन्हा टिक टिक २७ वर्षांपासून बंद : नाशिकच्या कारागिराने केली दुरुस्ती - Marathi News | Crawford Market's Historical Clock Stuck Again For 27 Years: Nasik Junk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रॉफर्ड मार्केटच्या ऐतिहासिक घड्याळाची पुन्हा टिक टिक २७ वर्षांपासून बंद : नाशिकच्या कारागिराने केली दुरुस्ती

नाशिक : मुंबईतील महात्मा फुले मंडई अर्थात क्रॉफर्ड मार्केटमधील बंद पडलेल्या ऐतिहासिक घड्याळाची टिक टिक पुन्हा सुरू करण्याची कामगिरी नाशिकच्या कारागिराने पार पाडली आहे. ...

वीर मातांचा राजमाता जिजाऊ पुरस्कारांनी सन्मान तीर्थ शिवराय : तेजस्वी युगपुरुषांचा संगीतमय चरित्रपट - Marathi News | Raja Mother of the Mother of the Mother Jijau Prize Honor Tirtha Shivrai: Musical era musical speakers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीर मातांचा राजमाता जिजाऊ पुरस्कारांनी सन्मान तीर्थ शिवराय : तेजस्वी युगपुरुषांचा संगीतमय चरित्रपट

नाशिक : देशासाठी प्राणार्पण करणाºया नाशिक जिल्ह्यातील शहीद जवानांच्या वीर मातांना श्री संत सेवा संघातर्फे ‘राजमाता जिजाऊ सन्मान पुरस्कार’ देऊन त्यांचे पूजन करण्यात आले. ...

पर्यटन विकास महामंडळ : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर दरम्यान महिनाभरात जागा होणार निश्चित शंभर एकरमध्ये साकारणार ‘नाशिक वेलनेस हब’ - Marathi News | Tourist Development Corporation: Igatpuri-Trimbakeshwar will be set up in a year, according to the 'Nashik Wellness Hub' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यटन विकास महामंडळ : इगतपुरी-त्र्यंबकेश्वर दरम्यान महिनाभरात जागा होणार निश्चित शंभर एकरमध्ये साकारणार ‘नाशिक वेलनेस हब’

नाशिक : पर्यटन विकास महामंडळाच्या पुढाकाराने नाशिक-इगतपुरी-त्र्यंबकेश्वर या पर्यटनाच्या सुवर्णत्रिकोणामध्ये ‘नाशिक वेलनेस हब’ उभारले जाणार आहे. ...

महापालिकेवर ‘आक्रोश मोर्चा’ हॉकर्स-टपरीधारक : एकतर्फी हॉकर्स झोन रद्दची मागणी - Marathi News | Hawkers' Frontier: 'Arochha Morcha' on Municipal Corporation: One-way demand for cancellation of Hawker's Zone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेवर ‘आक्रोश मोर्चा’ हॉकर्स-टपरीधारक : एकतर्फी हॉकर्स झोन रद्दची मागणी

नाशिक : महापालिकेने शहरात रस्त्यांवर व्यवसाय करणाºया विक्रेत्यांविरुद्ध सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या निषेधार्थ सर्व पक्षीय हॉकर्स-टपरीधारक कृती समितीच्या वतीने महापालिकेवर ‘जन आक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. ...

आज तिथीनुसार शिवजयंती मिरवणूक : विविध मंडळांचा सहभाग - Marathi News | Today's celebration of Shiv Jayanti: Participation of various Mandalis | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज तिथीनुसार शिवजयंती मिरवणूक : विविध मंडळांचा सहभाग

नाशिक : शहरात तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात येणार असून, पारंपरिक मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूकही काढण्यात येणार आहे. ...

भाजपा बॅकफूटवर : मुंढेंचा दरवाढीचा प्रस्ताव गुंडाळला मिळकत करवाढ अखेर १८ टक्क्यांवर - Marathi News | Income tax revenues rise to 18% on BJP backfooters: Munde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा बॅकफूटवर : मुंढेंचा दरवाढीचा प्रस्ताव गुंडाळला मिळकत करवाढ अखेर १८ टक्क्यांवर

नाशिक : युक्त तुकाराम मुंढे यांनी महासभेकडे मिळकत करात प्रस्तावित केलेली ३३ ते ८२ टक्क्यांपर्यंतची दरवाढ अखेर सत्ताधारी भाजपाने गुंडाळून ठेवली आहे. ...

बडी दर्गा : नरसंहार थांबविण्याची मागणी ‘सिरिया’च्या शांततेसाठी मुस्लिमांची दुआ - Marathi News | Big Durga: Demand for Stop Genocide: Dua pray for Muslims for Syria's peace | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बडी दर्गा : नरसंहार थांबविण्याची मागणी ‘सिरिया’च्या शांततेसाठी मुस्लिमांची दुआ

नाशिक : ‘सिरिया’मध्ये होत असलेला बॉम्बहल्ला मानवतेला काळिमा फासणारा असून, यामध्ये निष्पाप बालकांचा बळी जात आहे. संयुक्त राष्टÑसंघाने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी शहरातील विविध मुस्लीम धार्मिक संघटनांकडून करण्यात आली. ...

दुकानाचे शेड, टपºया हटविल्या पंचवटी : अतिक्रमण निर्मूलन मोहीम; हातगाड्या जप्त - Marathi News | Shop Shade, Top Degree Panchavati: Encroachment Eradication Campaign; Hunt seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुकानाचे शेड, टपºया हटविल्या पंचवटी : अतिक्रमण निर्मूलन मोहीम; हातगाड्या जप्त

पंचवटी : दुकानांसमोर उभारलेले पत्र्याचे शेड व रस्त्यावरील टपºया, हातगाड्या हटविण्याची कारवाई मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या वतीने करण्यात आली. ...

कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवा वायुनंदन : व्ही. एन. नाईक संस्थेत पदवीप्रदान सोहळा - Marathi News | Vyandanan: Vaishnandan in the society. N. Graduation ceremony in Nike Institute | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवा वायुनंदन : व्ही. एन. नाईक संस्थेत पदवीप्रदान सोहळा

नाशिक : उदयोन्मुख विद्यार्थी घडत आहेत. हा विद्यार्थी व्यावसायिक विचाराने मार्गक्रमण न करता सामाजिक संवेदनशीलतची जाणीव ठेवणारा असल्याने आपल्या कर्तृत्वाने समाजात स्थान मिळवेल याची खात्री आहे, ...