नाशिक , रंगपंचमीला निरनिराळ्या रंगांची उधळण तर होतच असते. मात्र कसेही चेहरे रंगवण्याऐवजी नाशिककर चित्रकारांकडून मुखवट्यांप्रमाणे चेहरे रंगवून घेत ... ...
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात असलेली 30 झाडे तोडण्यास अखेर उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दिला असून त्या ठिकाणी माता आणि नवजात बालक कक्षाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे ...
मोबाइलचा व्हीव्हीआयपी क्रमांक देतो, असे सांगून राज्याचे माजी मंत्री बबनराव घोलप यांना एक लाख ३३ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
यंदाही कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण कायम असून, येवला तालुक्यातील ममदापूर येथे तरुण शेतकºयाने मध्यरात्री विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. चालू वर्षी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून चौदा शे ...
नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांची विविध आमिषापोटी फसवणूक होण्याचे प्रकार शहरात सर्रास होत असतात; मात्र आता चक्क राज्याचे माजी समाजकल्याणमंत्री बबनराव घोलप यांना तब्बल एक लाख ३३ हजार रुपयांना गंडा घातला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस ...
त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानची दोनशे कोटी रुपये किमतीची शेकडो एकर जमीन विनापरवाना परस्पर विक्री केल्याच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच त्र्यंबकेश्वरच्या शंभू पंचायत अटल आखाड्याची ८१ आर जमिनीची परस्पर विक्री करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आ ...
सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्रामसाठी आरक्षित केलेल्या सुमारे साडेतीनशे एकर जागेवर विनापरवाना बांधकामे केल्याबद्दल जागामालकांना महापालिकेने नोटिसा बजावल्या असून, १५ दिवसांत बांधकामे न हटविल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. ...