लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
वºहाडाची जीप उलटून तीन ठार - Marathi News | Three jawans killed in Jeep | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वºहाडाची जीप उलटून तीन ठार

सिन्नर : विवाह सोहळा आटोपल्यानंतर घराकडे परतणारी वºहाडाची जीप उलटून झालेल्या अपघातात निफाड येथील ३ जण ठार, तर ९ जण जखमी झाले. सिन्नर- बारागावपिंप्री रस्त्यावर मंगळवारी हा अपघात झाला. मृतांत पितापुत्राचा समावेश आहे.निफाडच्या उगाव रस्त्यावर असणाºया बे ...

विधान परिषद निवडणूक : राजकीय समीकरणांवर परिणाम - Marathi News | Legislative council election: Results on political equations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधान परिषद निवडणूक : राजकीय समीकरणांवर परिणाम

नाशिक : तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्ष व त्यांचे इच्छुक संख्याबळावर आधारित तयारीला लागलेले असताना या निवडणुकीसाठी वर्षभरापूर्वी अस्तित्वात आलेल्या नगरपंचायतीचे सदस्य तसेच ...

त्र्यंबकेश्वर जमीन घोटाळा संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला - Marathi News | The anticipatory arrest of Trimbakeshwar land scam suspects was rejected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर जमीन घोटाळा संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

नाशिक : धर्मादाय आयुक्तांची कोणतीही परवानगी न घेता देवस्थानचे विश्वस्त, बिल्डर व महसूल या तिघांनी शासनाची फसवणूक केली असून, यामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत, यासाठी त्र्यंबकेश्वरच्या कोलंबिका देवस्थान जमीन अपहार प्रकरणात गुन्हा दाखल असलेल्या ३५ संशयि ...

कळवणला ५० ट्रॅक्टर जप्त जिल्हा बॅक वसुली मोहीम : ६५ लाखांची थकबाकीही वसूल - Marathi News | District back-recovery campaign seized by 50 tractors for Kalavan: Recovery of arrears of Rs 65 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला ५० ट्रॅक्टर जप्त जिल्हा बॅक वसुली मोहीम : ६५ लाखांची थकबाकीही वसूल

कळवण : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने वसुली मोहिमेतर्गंत बुधवारी कळवणला राबविलेल्या मोहिमेत ५० ट्रॅक्टर जप्त केले. शिवाय ६५ लाखांची थकबाकी वसुली करण्यात आल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. ...

नाशिक महापालिकेतील स्थायी समितीत ‘महिला राज’ - Marathi News |  Women's Season in Standing Committee of Nashik Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिकेतील स्थायी समितीत ‘महिला राज’

९ महिला सदस्य : पहिल्यांदाच सभापतीपदी महिलेला संधी मिळण्याचे संकेत ...

रेशन दुकानदार  देणार  विधानभवनाला वेढा - Marathi News | Ration shopkeepers will be seated in the Vidhan Bhavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेशन दुकानदार  देणार  विधानभवनाला वेढा

मंगळवारी नाशिक विभागातील सर्व सर्व रेशन दुकानदारांचा मेळावा घेण्यात आला, त्यावेळी संघटनेचे राष्टÑीय अध्यक्ष काका देशमुख, राज्याचे अध्यक्ष माजी खासदार गजानन बाबर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रेशन दुकानदार, किरकोळ विक्रेत्यांना भेडसाविणाºया प्रश्नांना ...

एमबीएसाठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा - Marathi News | Education should be given to students from school life - Justice C. L. Thule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एमबीएसाठी शनिवारी, रविवारी सीईटी परीक्षा

मास्टर ऑफ बिझनिस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्र म प्रवाशासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यात अपयश येत असल्याने अथवा प्रवेश परीक्षा देऊ न शकल्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून विद्याथ्र्यांचे एमबीए प्रवेशाचे प्रमाण घटले होते. ...

शाळेतूनच कायद्याचे शिक्षण दिले जावे - Marathi News | The law should be taught only through the school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळेतूनच कायद्याचे शिक्षण दिले जावे

समाजातील मागास, दुर्बल घटकांपर्यंत कायद्यांचीमाहिती पोहोचणे गरजेचे आहे. त्यांच्या जीवनातील प्रश्न सोडवून जीवन सुसह्य व्हायला हवे त्यासाठी काम करणा-या विभागांनी त्यांच्यापर्यंत पोहोचावे असे प्रतिपादन राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य न्या. सी.ए ...

नाशिक: एच.आय.व्ही सहजीवन जगणाºया बाल-गोपाळांनी केली सप्तरंगांची उधळण - Marathi News | Nashik: Child-hauling survivor living in HIV / AIDS | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक: एच.आय.व्ही सहजीवन जगणाºया बाल-गोपाळांनी केली सप्तरंगांची उधळण

नाशिक- रंगपंचमी हा रंगांचा सण. तो सर्वसामान्य नागरिक आनंदाने साजरा करतात. पण समाजातील काही घटकांना त्यांच्या वेदना, आजार यामुळे दरवेळी सण साजरे करणे जमतेच असे नाही. पण त्यांनाही अशा सणांच्या माध्यमातुन आनंद गवसावा, क्षणभर विरंगुळा मिळावा या हेतुने मह ...