लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाच्याच्या मृत्यूच्या धक्कयाने मामानेही सोडला प्राण - Marathi News | Pran survived the death of his mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाच्याच्या मृत्यूच्या धक्कयाने मामानेही सोडला प्राण

कंधाणे -ज्या भाच्याला आजोळी आल्यावर प्रेमाची माया दिली अंगा खांदयावर खेळून लहानाचे मोठे होतांना पाहिले त्या भाच्याला मृत्युश्येवर पडलेले पाहून मामाने प्राण सोडल्याची ह्रदय द्रावक घटना कंधाणे ता बागलाण येथे बुधवारी रात्री घडली. ...

सात तोळे सोन्याचे दागिने लंपास - Marathi News | Seven Toll Gold Jewelry Lampas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात तोळे सोन्याचे दागिने लंपास

लासलगाव : येथील स्टेट बॅँकेच्या शाखेसमोर मंगळवारी (दि. ६) दुपारी पावणेतीन वाजेदरम्यान खडकमाळेगाव येथील द्राक्ष बागायतदार कैलास कारभारी रायते (४५) यांनी उभी केलेल्या बोलेरो पिकअप गाडीची काच फोडून गाडीत ठेवलेली सात तोळे वजनाची सोन्याच्या दागिन्यांची पि ...

शेततळ्यात पडून शेतकºयाचा मृत्यू - Marathi News | Farmer dies due to farming | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेततळ्यात पडून शेतकºयाचा मृत्यू

सिन्नर : शहा येथे शेततळ्यात पडल्याने शेतकºयाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि. ५) सकाळी ११च्या सुमारास घडली. तुषार रावसाहेब जाधव (२८) असे मृत शेतकºयाचे नाव असून, कोळगावमाळ रस्त्यावरील शेततळ्यात डोंगळा टाकण्यासाठी तो गेला होता. ...

मालेगावी विवाहितेवर सामूहिक अत्याचार - Marathi News | Mass tortures on Malegaavi marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी विवाहितेवर सामूहिक अत्याचार

आझादनगर : मालेगावी रमजानपुरा भागात सोमवारी सायंकाळी चौघा नराधमांनी रस्त्यात अडवून विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून, शहर पोलिसांनी एकास अटक केली तर तीन जण फरार झाले. ...

निघालो घेऊन दत्ताची पालखी... - Marathi News | Datachi Palqi takes you away ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निघालो घेऊन दत्ताची पालखी...

मौजे सुकेणे : यात्रेच्या पहिल्याच दिवशी पाऊण लाख भाविकांची हजेरीदत्त यात्रोत्सवास उत्साहात प्रारंभकसबे सुकेणे : रंगाची उधळण, न्हाऊन निघालेले भाविक अन् भक्तीचा जल्लोष अशा भक्तिमय वातावरणात रंगपंचमीला देशभरातील महानुभाव पंथीयांचे प्रमुख तीर्थस्थळ असलेल ...

नाशिकच्या प्रवाशाला मारहाण करून लुटले - Marathi News | Nashik's stranger was robbed by the mob | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या प्रवाशाला मारहाण करून लुटले

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा सायने शिवारात एसटी बसची वाट पाहणाºया नाशिक येथील प्रवाशाला मारहाण करून लुटणाºया चोरट्यांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सटाणा नगरपालिकेची पोटनिवडणूक जाहीर - Marathi News | Satna municipal election by-elections | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा नगरपालिकेची पोटनिवडणूक जाहीर

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील नगरपालिका, नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार जिल्ह्यातील सटाणा नगरपालिकेच्या एका जागेसाठी मतदान घेण्यात येणार आहे. ...

वेगवेगळ्या अपघातात एक ठार, तिघे जखमी - Marathi News | One killed and three injured in different accidents | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेगवेगळ्या अपघातात एक ठार, तिघे जखमी

त्र्यंबकेश्वर : येथे समोरून येणाºया वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने रेनॉल्ट कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. दुसºया अपघातात गणपत बारीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार झाला. ...

आंबेगाव गोरखनगर : गावास पाण्यासाठी घोषणाबाजी व संताप - Marathi News | Ambegaon Gorakhnagar: Declaration and fury for drinking water in the village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आंबेगाव गोरखनगर : गावास पाण्यासाठी घोषणाबाजी व संताप

येवला : ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून गोरखनगर गावासाठी पिण्याचे पाणी मिळत नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी येवल्यातील ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा नेऊन कार्यालयासमोर उपोषण करून आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला. या म ...