पंचवटी परिसरात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून, पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमानवाडी व हिरावाडी भागात हाणामारीच्या दोन घटना घडल्या. यामध्ये दोन युवक जखमी झाले आहेत. हनुमानवाडी रस्त्यावर विनाकारण मारहाणीची घटना घडली, तर हिरावाडी भागात पूर् ...
पंचवटी आगाराच्या शहर बसने सातपूर गावातून भरधाव नाशिककडे येताना सातपूरच्या मनपा विभागीय कार्यालयापासून पुढे काही अंतरावर रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. यामुळे बंद ट्रॅक्टर पंधरा फुटांपर्यंत वेगाने जाऊन डाव्या बाजूला असलेल्या मूर् ...
न्यायालयात रविवारी (दि. २२) आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात थकीत पाणीपट्टी आणि घरपट्टी भरण्यासंदर्भात तडजोडीअंतर्गत ८२ लाख ४३ हजारांची रक्कम वसूल झाली. ४२ ग्रामपंचायतींमधील २६७२ व्यक्तींनी ही थकबाकी भरल्याने ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात हातभा ...
तालुक्यातील नांदूरटेक येथे डोंगरानजीक शेडवस्ती येथील गोठ्यात बांधलेल्या गर्भवती गायीला रविवारी रात्री बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याने परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील कठुआ, उत्तर प्रदेशातील उन्नाव, गुजरात राज्यातील सुरत, राजस्थानातील बाडमेर येथील घटनांच्या निषेधार्थ पाचकंदील येथे निदर्शने करण्यात येऊन नायब तहसीलदार अनिल चव्हाण व पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांना अमिना नईम शेख या बालिकेच्या हस्त ...
उन्हाळ कांद्याच्या दरात घसरण सुरूच असून, नफा तर दूरच उत्पादन खर्चही सुटत नसल्याने शेतकरी आर्थिक दृष्टचक्रात सापडला आहे. सोमवारी (दि. २३) येवला मुख्य बाजार आवार व अंदरसूल बाजार आवारात एकूण २१ हजार क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. उन्हाळ कांद्याला प्रत ...
सिन्नर-शिर्डी रस्त्यावर दुचाकीला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात १६ वर्षीय दुचाकीस्वार युवक ठार झाला. वावीजवळील सद्गुरु पेट्रोल पंपाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. ...
सिन्नर मतदारसंघातील गरजू बेरोजगारांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी डुबेरे येथील लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने येत्या रविवारी (दि. २९) नोकरी महोत्सवाचे सिन्नर महाविद्यालयात आयोजन करण्यात आल्याची मा ...
पुण्यश्लोक अहल्यादेवी सेवा संघ गोदाकाठ व गडकोट संवर्धन संस्था नाशिक जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि. २३) निफाड तालुक्यातील सोनगाव येथील पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधलेल्या ५२ पायऱ्या असलेल्या बारवेची स्वच्छता करण्यात आली ...
सिन्नर वाचनालयात जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. युवा पिढीला वाचनाची प्रेरणा मिळावी, त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण व्हावी या हेतूने वाचनालयाच्या वतीने नियमित ११ वाचकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णा ...