तालुक्यातील वडांगळी येथील देवनदीच्या बंधायातून वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार केल्यानंतर तलाठ्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात सुमारे २४ ब्रॉस वाळूचा विनापरवाना उपसा केल्याचे आढळून आल्याची माहिती तलाठी व्ही. डी. कवळे यांनी दिली. ...
इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर येथील सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडणुकीत संख्याबळाचे राजकरण करण्यासाठी चक्क ‘शौचालयाचा’ वापर करण्यात आला. विद्यमान पॅनल अल्पमतात आणण्यासाठी तीन सदस्यांना शौचालयाअभावी अपात्र ठरविण्याची खेळी करण्यात आली. विशेष म्हणजे संब ...
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील महिन्यात केला जाणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली.मंत्रिमंडळात नाशिककरांना संधी देण्याबाबत विचार करण्याचे सुतोवाचही त्यांनी केले. ...
‘आयमा’ निर्मित आणि ‘ग्रंथ तुमच्या दारी’ आयोजित अक्षरबाग वाचनकट्टा चळवळीअंतर्गत रविवारी (दि.२२) ‘हॅनाची सुटकेस’ या कादंबरीचे अभिवाचन डिसूझा कॉलनी येथील प्रौढ नागरिक संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. ...
कोणताही स्कूल बसचालक हा त्या बसचा कॅप्टन असतो. त्यामुळे त्याची राहणी, वर्तन हे सारे कॅप्टनला साजेसे असावे. चालकाचे वाढलेले मोठे केस, उघडे असलेले शर्टाचे बटन, तोंडात तंबाखू अशी पूर्वीची प्रतिमा बदलवून आता स्मार्ट आणि नीटनेटकी प्रतिमा करणे गरजेचे आहे, ...
ज्ञानोपासना बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. कृषीनगर येथील अंध मुलांचे वसतिगृह येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ...
सध्या आयपीएलचा ज्वर सुरू असून, सट्टाबाजारही तापला आहे. आयपीएल मालिकेतील चेन्नई विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या झालेल्या सामन्याप्रसंगी शहरामध्ये पैशांच्या बोलीवर सट्टा खेळणाऱ्या बुकिंना गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ...
डिजिटीलायझेशनचा वापर करून महावितरणचे कंत्राटदारा-संदर्भातील सर्व आर्थिक व्यवहार गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी येत्या १ मे पासून महावितरणच्या ईआरपी प्रणालीतून केंद्रीकृत देयक प्रणाली राबविण्यात येणार आहे. या प्रणालीत राज्यातील सर्व कार्यालयांतील देयक ...
येथील भाजपा नगरसेवकांच्या गाड्यांची मोडतोड करणारा भाजपातील माजी नगरसेवक यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन नगरसेवक सतीश सोनवणे व नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्षांकडे दिले असून, यावर लवकरच निर्णय घेतला ज ...
देशात महिला व अल्पवयीन मुलींवर वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (सेक्युलर)च्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या निषेधार्थ निदर्शने करण्यात येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलनकर् ...