येथील बाजार समितीच्या मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य व्यापाऱ्यांवर बँकेतून पैसे काढल्यानंतर हल्ले होऊन वारंवार पैसे चोरीला जात असल्याच्या घटना घडत असल्यामुळे व्यापारीवर्गाकडून लासलगाव मुख्य व विंचूर उपबाजार आवारावरील कांदा व धान्य शेत ...
विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीत कला, क्र ीडा, धार्मिक अध्यात्मिकते सोबतच ग्रामीण खेळांनाही मोठे महत्व दिले जात होते. मात्र दिवसेंदिवस खेळ बदललेले असून ग्रामीण व शहरी भागातील लहान मुलांची बोटेही संगणक व मोबाईलवर फिरत असल्याचे चित्र दिसून येत आहे अ ...
पदवी घेतली अनेकदा शासकीय नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला,परंतु यश आले नाही तरी खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी व्यवसाय करण्याचा मार्ग निवडला.गेल्या तीन वर्षापासून येवला तालुक्यातील नगरसुल येथील राजु रामभाऊ पैठणकर या पदवीधर तरु णाने स्कू ...
तालुक्यातील उंदीरवाडीसाठी पालखेड कालव्यातून हक्काचे असलेले पाणी गेट बंद असल्यामुळे मिळत नाही त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून हा प्रश्न सोडवण्यासाठी ग्रामस्थांनी बैठकीचे आयोजन करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी चर्चा केली. ...
येथील छत्रपती मित्रमंडळ यांच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सत्कार समारंभाचे आयोजन रविवारी येथील शनी मंदिर परिसरात आयोजित करण्यात आले होते. ...
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास ऊसपुरवठा करूनही अद्याप उसाचे बिल ऊस उत्पादकांना मिळाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांनी वसाका कार्यस्थळाव ...
येथील बाजार समितीत नाफेडच्या कांदा खरेदीचा शुभारंभ नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजार समितीत खरेदी केलेल्या पहिल्या कांदा ट्रॅक्टरचे पूजन नाफेड संकुलात खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शांताराम नागरे यांच्या हस्ते नारळ व ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मोकळ्या भूखंडांसह पिवळ्या पट्टयातील शेतजमिनीसाठी करयोग्य मूल्य निश्चित करताना त्यात केलेल्या करवाढीच्या ... ...