लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कत्तलीच्या हेतुने आणलेली १३ उंट जप्त - Marathi News | 13 camels brought for slaughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कत्तलीच्या हेतुने आणलेली १३ उंट जप्त

मालेगाव : गुजरात राज्यातुन मालेगावी कत्तलीच्या हेतुने १३ उंटांची ट्रकमध्ये कोंबुन वाहतूक करणाऱ्या परप्रांतीय तिघा जणांना अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. ...

पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती गठित - Marathi News | nashik,district,committee, watersupply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हास्तरीय समिती गठित

नााशिक: राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र मांतर्गत सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या कृती आराखड्यातील नवीन पाणीपुरवठा योजनांच्या गावांचा समावेश करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठि ...

कुरीअर सेवकाला मारहाण करून लूट - Marathi News | nashik,courrier,man,attack,loot,crime | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुरीअर सेवकाला मारहाण करून लूट

नाशिक : कुरीअर पोहोचविणाऱ्या अडवून बेदम मारहाण केल्यानंतर त्याच्याकडील रोख रक्कम व कुरीअरची पार्किटे बळजबरीने काढून घेतल्याचे घटना मंगळवारी (दि़२२) दुपारच्या सुमारास घडली़ ...

फेसबुकद्वारे जुळलेल्या प्रेमसंबंधातून तरुणीवर बलात्कार - Marathi News | nashik,facebook,Girlfriend,raped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फेसबुकद्वारे जुळलेल्या प्रेमसंबंधातून तरुणीवर बलात्कार

नाशिक : सोशल मीडियावरील फेसबुकच्या माध्यमातून ओळख व त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झालेल्या संशयिताने विवाहाचे आमिष दाखवून तरुणीवर गंगापूर रोडवरील फ्लॅट तसेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे बलात्कार केल्याची घटना घडली आहे़ या प्रकरणी संशयित चेतन महाजन (रा ...

स्वखर्चातून दोन महिन्यांपासून भागावताहेत गावाची तहान - Marathi News | The thirst for the village is spreading over two months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्वखर्चातून दोन महिन्यांपासून भागावताहेत गावाची तहान

सिन्नर : टंचाई असूनही नियमांचा बाऊ करीत टॅँकर मंजूर होत नसल्याने ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी सिन्नर तालुक्यातील घोटेवाडीच्या सरपंच कल्पना खामकर व त्यांचे पती समाजिक कार्यकर्ते किशोर खामकर यांनी पुढाकार घेतला आहे. ...

पाण्याचा प्रश्न गंभीर, चारा करपला - Marathi News |  Water Crises Critical Cramp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाण्याचा प्रश्न गंभीर, चारा करपला

सायखेडा : निफाड-सिन्नर सरहद्दीवरील पिंपळगाव निपाणी,तळवाडे,महाजनपुर, भेंडाळी,औरंगपूर,बागलवाडी या सहा गावांना वर्षानुवर्षे दुष्काळाशी सामना करावा लागत आहे. यंदा पर्जन्य चांगला होवुन देखील मार्च महिन्यापासून विहीरींनी तळ गाठला आहे, पिण्याच्या पाण्याचा प ...

‘निपाह’मुळे नाशकात महापालिकेकडून विशेष कक्ष कार्यान्वित - Marathi News |  Nipah executes special cell from Nashik Municipal Corporation Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘निपाह’मुळे नाशकात महापालिकेकडून विशेष कक्ष कार्यान्वित

सतर्कता : लक्षणे दिसून आल्यास वैद्यकीय तपासणीचे आवाहन ...

ओबीसी विभागाकरिता अर्थसंकल्पात २९६३ कोटी रुपयांची तरतूद - Marathi News | A budget provision of Rs. 2963 crores for the OBC segment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओबीसी विभागाकरिता अर्थसंकल्पात २९६३ कोटी रुपयांची तरतूद

शासनाने विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गाच्या कल्याणाकरिता स्वतंत्र विजाभज, इमाव व विमाप्र मागास व विशेष मागास प्रवर्ग या मंत्रालयीन विभागाची स्थापना केलेली आहे. मात्र अर्थसंकल्पात या विभागाकरिता तुटपुंजी तरतूद केलेली आहे. त्यामुळे राज्यातील विजाभज, इम ...

बीएलओ मानधन घोटाळ्याची चौकशी सुरू - Marathi News | Inquiry of BLO assessing scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएलओ मानधन घोटाळ्याची चौकशी सुरू

एप्रिल महिन्यात निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्यावतीकरणाची विशेष मोहिम हाती घेवून मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांचे फोटो गोळा करण्याचे ठरविले होते. जिल्ह्यात सुमारे एक लाखाहून अधिक मतदारांचे छायाचित्रे गोळा करण्याचे काम बीएलओंवर सोपविण्यात आल ...