लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दुखवटा म्हणून कपड्यांऐवजी पुस्तकांचे दान - Marathi News |  Due to sadness, donation of books rather than clothes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुखवटा म्हणून कपड्यांऐवजी पुस्तकांचे दान

पेठ/रामदास शिंदे - मृत्यूनंतर विविध कर्मकांड व दुखवटा म्हणून कपडे देणे ही प्रथा आहे.पण ही परंपरा मोडीत काढून कपड्यांऐवजी पुस्तके द्या,असे आवाहन सोशल मिडियावरून केलेल्या आवाहनाला उस्फूर्त प्रतिसादही मिळाला अन् गरीब विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म ...

महिनाभरापूर्वी झालं होतं तिचं लग्न, गळफास घेऊन संपवलं आयुष्य  - Marathi News | Nashik : newly married woman committed suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिनाभरापूर्वी झालं होतं तिचं लग्न, गळफास घेऊन संपवलं आयुष्य 

महिनाभरापूर्वीच माप ओलांडून ती सासरी आली होती. ...

२००९ पर्यंत थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी - Marathi News |  Till the year 2009, the debt waiver of the tired farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२००९ पर्यंत थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेचा बहुतांशी शेतकºयांना लाभ झालेला नसल्याचे पाहून सरकारने आता या योजनेत आणखी बदल करून ज्या शेतकºयांनी १ एप्रिल २००१ ते ३१ मार्च २००९ पर्यंत कर्ज घेतले असेल व त्याची परतफेड केली नसेल अशा ...

गंगा गोदावरी पूजनाने पर्जन्यराजाला साकडे - Marathi News |  Ganga Godavari worshiped the rainy season | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गंगा गोदावरी पूजनाने पर्जन्यराजाला साकडे

‘श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, गुरुमाउली की जय’च्या गजरात व गंगा गोदावरी मातेचा जयघोष करत मावळत्या सूर्यनारायणाच्या साक्षीने स्वामी समर्थांच्या शेकडो सेवेकरी, क ष्टकऱ्यांनी गंगा गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजाला साकडे घातले. महिला भाविकांची ...

२० फेक अकाउंट़़ ६५८ महिलांना अश्लील मेसेजेस ! - Marathi News |  20 Fake account 658 women porn messages! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२० फेक अकाउंट़़ ६५८ महिलांना अश्लील मेसेजेस !

मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तसेच परिचित लोकांसोबत दैनंदिन संपर्क, जीवनातील आनंदाचे क्षण शेअर करण्यासाठी जगभरात मोठ्या संख्येने वापरले जाते ते म्हणजे फेसबुक़ इंटरनेटद्वारे नि:शुल्क सेवा असलेले अन् पॉप्युलर सोशल नेटवर्किंग माध्यम असलेल्या फेसबुकमुळे अनेक ...

विभागीय अधिकाऱ्यांना घेराव - Marathi News |  Circular surrounded by departmental officers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागीय अधिकाऱ्यांना घेराव

सिडकोत पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाइनवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जाहीर केल्यानंतर महापालिकेमार्फत वाढीव बांधकामांचे रेखांकन (डिमार्केशन) करण्यास सुरुवात झाली आहे. ...

६५८ महिलांना अश्लील मेसेजेस! - Marathi News | 658 female porn messages! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :६५८ महिलांना अश्लील मेसेजेस!

फेसबुकचे २० बनावट अकाउंट; संशयित लातूरचा, नाशिक सायबर पोलिसांकडून अटक ...

डासमुक्त शहरासाठी मनपाची जागृती मोहीम - Marathi News |  Municipal awareness campaign for Das-free city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डासमुक्त शहरासाठी मनपाची जागृती मोहीम

शहरात डेंग्यूचे रुग्ण आता विविध रुग्णालयांमध्ये आढळून येत असून, डासमुक्त शहरासाठी महापालिकेने घरोघरी जाऊन जागृती मोहीम राबविण्यास सुुरुवात केली आहे. दरम्यान, शहरात मे महिन्यात आतापर्यंत ३९ संशयितांमध्ये १२ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. ...

दुसऱ्या टप्प्यातील १३५० मेगावॉटचा प्रकल्प रद्द - Marathi News |  The second phase of the 1350 MW project canceled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या टप्प्यातील १३५० मेगावॉटचा प्रकल्प रद्द

रतन इंडियाच्या सिन्नर येथील सेझ (एसईझेड) प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील १३५० मेगावॉट वीज प्रकल्प सज्ज असूनही त्याचीच वीज राज्य सरकारने खरेदी न केल्याने दुसºया टप्प्यातील आणखी १३५० मेगावॉटचा प्रकल्पदेखील कंपनीकडून रद्द करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स ...