लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्राणिमित्रावर हल्ला; दोघांना अटक - Marathi News |  Invasion of animals; Both arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राणिमित्रावर हल्ला; दोघांना अटक

इंदिरानगर : ‘आवास’ या प्राणिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष गौरव क्षत्रिय यांच्या अंगावर बुधवारी (दि.६) पिकअप जीप घालून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. ...

तुरुंगाधिकाऱ्यास जिवे मारण्याची धमकी - Marathi News | The jailer threatens to kill him | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुरुंगाधिकाऱ्यास जिवे मारण्याची धमकी

नाशिकरोड : शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल नाशिकरोड : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकाºयास शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सहा कैद्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वैद्यकीय प्रतिनिधींचा मोर्चा - Marathi News | Medical Representative Front | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय प्रतिनिधींचा मोर्चा

सातपूर : किमान वेतन कायदा, कामगार कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी एमएसएमआर संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.७) राज्यस्तरीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला. सकाळी जिल्ह्यातील वैद्यकीय प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा का ...

चांदवडनजीक अपघातात दहा ठार - Marathi News | Ten killed in Chandwadian accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडनजीक अपघातात दहा ठार

चांदवड : उज्जैनहून देवदर्शन आटोपून परतणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरचे आडगाव टप्पा शिवारात अचानक टायर फुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. अपघातात दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. गुरुवारी पहाटे प ...

तोट्यातील जिल्हा बॅँकेच्या २३ शाखा बंद - Marathi News | Closing of 23 branches of District Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तोट्यातील जिल्हा बॅँकेच्या २३ शाखा बंद

नाशिक : नाशिक जिल्हा बॅँकेची ढासळणारी आर्थिक परिस्थिती व वाढत जाणारा प्रशासकीय खर्च पाहता प्रशासनाने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३ शाखांमधील कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असून, ज्या शाखा बंद करण्यात येतील त्या नजीकच्या शाखेशी जोडून सभासद, खातेदार ...

तळेगाव दिंडोरी येथे विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू - Marathi News |  The student drowned in Talegaon Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळेगाव दिंडोरी येथे विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

दिंडोरी : तळेगाव दिंडोरी येथील बंधाऱ्यात मित्रांसमवेत आंघोळीसाठी गेलेल्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. ...

अर्धवट बांधकामाचा स्लॅब कोसळून नाशिकमध्ये तीघे गंभीर - Marathi News | The partial construction slab collapsed in Nashik, the tiger is serious | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अर्धवट बांधकामाचा स्लॅब कोसळून नाशिकमध्ये तीघे गंभीर

वादळी वाऱ्यासह गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे शहरासह उपनगरीय भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरामध्ये अवघ्या तासाभरात ३६ मि.मी इतका पाऊस पडला. ...

वीजप्रवाहच्या धक्क्याने वृध्देसह युवकाचा नाशिकमध्ये मृत्यू - Marathi News | Death of youth in Nashik with the help of electricity torrent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजप्रवाहच्या धक्क्याने वृध्देसह युवकाचा नाशिकमध्ये मृत्यू

रविवार पेठेमधील अत्यंत जुन्या कौलारु घरांची चाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निमाणी चाळमधील घर क्रमांक ६१० ब मध्ये राहणा-या प्रमिला देशमुख या संध्याकाळी बाहेर पडत असताना उंबरठ्यावर त्यांना वीजप्रवाहाचा धक्का बसला. ...

वीस लाख लुटणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यासह पाच संशयितांना अटक - Marathi News | Five suspects arrested in connection with a class XII lac student | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीस लाख लुटणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यासह पाच संशयितांना अटक

एका संशियताने एअर पिस्तूल काढून ती बागुलच्या दिशेने रोखली आणि त्यांच्याकडील २०लाख ४५हजार ३९८ रुपयांची रोकड असलेली बॅग बळजबरीने हिसकावून घेत मारहाण करुन पोबारा केला होता ...