लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनसेतर्फे चांदवडला इंधनवाढीचा निषेध - Marathi News |  MNS protesting the rise of Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनसेतर्फे चांदवडला इंधनवाढीचा निषेध

चांदवड : तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी (दि.७) पेट्रोल, डिझेल गॅस दरवाढीचा निषेध म्हणून नायब तहसीलदार रुपेश सुराणा यांना गाजर देऊन निवेदन दिले. भाजपा-शिवसेना सरकारने गोरगरीब जनतेचा विश्वासघात करून पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ करून क ...

त्र्यंबक रस्त्यावर अपघातात एक गंभीर - Marathi News | A serious accident in Trimbak road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक रस्त्यावर अपघातात एक गंभीर

त्र्यंबकेश्वर : नाशिक - त्र्यंबकेश्वर राज्य महामार्गावर स्विफ्ट डिझायरच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून नाशिक येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...

निफाडला शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News |  Stop the way to farmers in Nifad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

निफाड : शेतमालाला हमीभाव मिळावा या व इतर मागण्यांसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल कुंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी निफाड येथील नाशिक - औरंगाबाद महामार्गावर शांतीनगर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकºयांनी लि ...

एसटी बंदने प्रवाशांचे हाल - Marathi News | ST locks | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी बंदने प्रवाशांचे हाल

सटाणा : पगारवाढीसह इतर मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाºयांनी मध्यरात्रीपासून पुकारलेल्या अघोषित संपात सटाणा बस आगाराचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. अचानक काम बंद केल्यामुळे सुट्टीवरून घरी परतणाºया प्रवाशांचे मोठे हाल झाले. या संपाला संमिश्र प्रतिसाद ...

एसटीच्या संपामुळे प्रवाश्यांचे हाल - Marathi News | ST | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटीच्या संपामुळे प्रवाश्यांचे हाल

लासलगाव : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. सकाळी २४ प्रवासी बस फेºया झाल्या असुन १५० कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे आज प्रवाशांची गैरसोय झाली आहे. ...

नाशकात दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी - Marathi News | Girls have got a stunt in SSC examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी

नाशकात दहावीच्या निकालातही मुलींचीच बाजी नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 8) जाहीर झाला असून बारावीच्या निकालानंतर दहावीच्या निकालातही मुलींचेच वर्चस् ...

बोरगड येथे युवकावर झाडल्या गोळ्या - Marathi News |  Bullets shot at Boragarh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बोरगड येथे युवकावर झाडल्या गोळ्या

पंचवटी : बोरगड परिसरातील एकतानगरमध्ये बुधवारी (दि.७) रात्री जेवणानंतर बाकावर बसून मित्रासमवेत गप्पा मारणाऱ्या एका तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येत वाद घालून थेट डोक्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात नितीन परदेशी नामक युवक गंभीर जखमी झाला अस ...

वीस लाख लुटणाऱ्या संशयितांना अटक - Marathi News | Thousands of looted suspects arrested | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीस लाख लुटणाऱ्या संशयितांना अटक

नाशिक : बॅँकांमध्ये रोकड पोहचविणाºया कंपनीच्या एका माजी कर्मचाºयाने कट रचून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने उंटवाडी सिग्नलच्या परिसरात भरदिवसा वीस लाखांची रोकड लुटल्याची घटना २८ मे रोजी घडली होती. या घटनेतील संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, यामध्ये ...

पावसाने उडवली दैना - Marathi News | Rain blown up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाने उडवली दैना

नाशिक : मान्सूनपूर्व पावसाच्या दुसऱ्याच सलामीने शहराच्या अनेक भागांत नागरिकांची तारांबळ उडाली. गुरुवारी मध्यरात्री शहराच्या विविध भागांत सुमारे अर्धा ते पाऊण तास मेघगर्जनेसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. पंचवटीत स्लॅब कोसळून ती ...