नाशिक : मखमलाबाद गावाजवळील रॉयल टाऊन बीमधील सिद्धिविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार दुचाकींना अज्ञात समाजकंटकांनी आग लावून पेटवून दिल्याची घटना रविवारी (दि़१५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या दुचाकी नेमक्या कोणी व का जाळल्या याचे ...
शनिवारी संध्याकाळपर्यंत शहरात केवळ दोन मिमी इतका पाऊस पडला; मात्र रात्री साडेआठवाजेपर्यंत पावसाचे प्रमाण १४ मि.मीवर पोहचले होते. मध्यरात्रीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला. रविवारी पहाटेपर्यंत शहरास जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. दिवसभर सुरू असलेल्या प ...
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यामध्ये भंडारदरा वनपरिक्षेत्र हद्दीत एका शेतकऱ्याच्या विहिरीत सात महिन्यांची बिबट्याचे पिल्लू पहाटेच्या सुमारास पडले. पाण्याची ... ...
सुरगाणा व कळवण तालुक्यात दूषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसाराची समस्या उद्भवून पाच जणांचा बळी गेल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची अक्षम्य बेफिकिरी पुन्हा उघड होऊन गेली आहे. यापूर्वी ती जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या वाढत्या संख्येमुळे चव्हाट्यावर आ ...
अपयशातून आलेले गारठलेपण फार काळ टिकून राहिले तर भविष्यातील यशाचा ऊर्जादायी प्रवासही अवघड झाल्याखेरीज राहत नाही. राजकीय परिघावरील असले शैथिल्य तर कोणत्याही पक्षाला परवडणारे नसते. म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मध्यंतरीची निस्तेजावस्था दूर सारत आग ...
आषाढी वारीनिमित्त पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी नाशिकहून प्रदूषणमुक्ती, प्लास्टिक बंदी, पर्यावरण पूरक संदेश व निरोगी आरोग्याचा संदेश घेऊन निघालेले 500 सायकल स्वार उच्चशिक्षित विविध क्षेत्रातील वारकऱ्यांची दिंडी आगळा वेगळा संदेश देत आज शेव ...
नाशिक : आदिवासी विकास आयुक्तालयाच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या तत्कालीन प्रकल्प अधिकाºयाने शासकीय योजनेतील लाभार्थींच्या नावे असलेली पाइपांची रक्कम परस्पर घेऊन तीन वर्षांच्या कालावधीत शासनाची एक कोटी चार लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघ ...
नाशिक : शुक्रवारी (दि. १३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कल्याण तसेच भिवंडी येथे भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लगतच्या नाशिकमध्येही रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दिंडोरी रोडवरील मेरी येथील भूकंपमापक यंत्रावर भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद झालेली ...