लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आयटीआय प्रवेशास एक दिवस मुदतवाढ - Marathi News | One-day extension for ITI access | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयटीआय प्रवेशास एक दिवस मुदतवाढ

सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आॅनलाइन प्रवेशप्रक्रि येला सुरु वात झाली असून, पहिल्याफेरीत १३०० पैकी अवघ्या ५२७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी एक दिवसाची मुदत वाढविण्यात आल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम यांनी दिली आ ...

शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव - Marathi News | Qualifying students by Shivsena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

नाशिक : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविणाऱ्या शहरातील विविध शाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवसेना मध्य नाशिकतर्फे रविवारी (दि़१५) खासदार हेमंत गोडसे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, डॉ़अनिरुद्ध धर्माधि ...

उद्योग पॅनल अध्यक्षपदाच्या उमेदवारासह सहा अर्ज अवैध - Marathi News | Illegal application for six candidates, including president of industry panel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योग पॅनल अध्यक्षपदाच्या उमेदवारासह सहा अर्ज अवैध

सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन(निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीची प्रक्रि या पार पडली असून, सहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यात उद्योग विकास पॅनलच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराचा समावेश आहे, तर ...

एकलहरे विद्यालयात प्लॅस्टिकमुक्त अभियान - Marathi News | Plastic free campaign in single school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकलहरे विद्यालयात प्लॅस्टिकमुक्त अभियान

एकलहरे : येथील व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्लॅस्टिकमुक्त अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. एल. अलगट होते. ...

भूमिका चावला यांच्या मातोश्रींचे ह्रदयविकाराने निधन - Marathi News | Role of Chawla's Matoshri passed away from heart attack. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूमिका चावला यांच्या मातोश्रींचे ह्रदयविकाराने निधन

नाशिक : देवळाली कॅम्प येथील संसरीनाका येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी सिने अभिनेत्री भुमिका उर्फ रचना चावला याच्या मातोश्री बाली ए चावला (६५) यांचे ह्रदयविकाराने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात संसरी येथील स्मशानभू ...

मुंबईचा दूध पुरवठा बंद होणार नाही - महादेव जानकर - Marathi News | Mumbai's milk supply will not be stopped - Mahadev Jankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचा दूध पुरवठा बंद होणार नाही - महादेव जानकर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिला असला तरी मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत राहील आणि विविध भागात पोलीस बंदोबस्तात दूध पुरवठा केला जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे पशु संवर्धन आणि दुगध विकास मंत्री महादेव जान ...

तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज : रंजाना भानसी - Marathi News | Need to encourage youth to self-employed: Ranjana Bhansi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज : रंजाना भानसी

कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रात रोजगार मेळाव्याच्या माध्यमांतून विविध संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. असे असले तरी कौशल्यनिपुण तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याची गरज असून यात महिलांचाही समावेश वाढविण्यावर भर द ...

आडगावला भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार - Marathi News | nashik,two, wheeler,accident,one,death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगावला भरधाव दुचाकीच्या धडकेत पादचारी ठार

नाशिक : भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत पादचारी ठार झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोरच्या सर्व्हिस रोडवर शुक्रवारी (दि़१३) रात्रीच्या सुमारास घडली़ राजनारायण राजकुमार गिरी (३७, रा. रमवापूर, पो. उजी, ता. हरैया जि. बस्ती (उत्तर प्रद ...

पत्नी, सासरच्या छळास कंटाळून पतीची आत्महत्या - Marathi News | nashik,Husband,suicides,after,wife,harrashment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नी, सासरच्या छळास कंटाळून पतीची आत्महत्या

नाशिक : पत्नी व सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक छळास कंटाळून पंचवटीतील २९ वर्षीय पतीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे़ श्रवण सनत जोशी (वय २९, रा़ जाधव भुवन, पंचवटी) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी ...