नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने व ...
वीरगाव : विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर ढोलबारे गावानजीक (ता.बागलाण) रविवारी (दि. १५) भरधाव शिवशाही बस व गॅस टँकर यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले असून, तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. ...
निफाड : निफाड नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ६च्या पोट- निवडणुकीसाठी एकूण ५०१ पैकी ३९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी एकूण ७९.४४ टक्के मतदान झाले ़ ...
सुमारे सातशे वर्षे झालीत. कोणतीही आमंत्रणं न देता अव्याहतपणे प्रत्येक ज्येष्ठ वद्य अष्टमीस पंढरपूरची वारी करण्याकरिता वारकरी मोठ्या संख्येने आळंदीला जमत असतात. प्रचंड उत्साहाने लाखो वारकºयांच्या उपस्थितीत हा सोहळा दरवर्षी संपन्न होतो. दिंड्या, पताका, ...
सायखेडा : नाशिक महानगरपालिका, सिन्नर नगरपरिषद व निफाड नगरपरिषद येथून पकडून आणलेले मोकाट कुत्री गोदाकाठ भागात सोडल्याने या परिसरात कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातील पिसाळलेल्या काही कुत्र्यांनी चावा घेतल्याने चांदोरी येथील सागर टर्ले यांच्या तीन गा ...
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मयत पत्नीच्या भावाने एमआयडीसी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पतीस अटक करण्यात ...
मालेगाव : तालुक्यातील गाळणे येथे मध्यरात्री पहाटे २ वाजता बिबट्याने मेंढ्यांच्या कळपावर हल्ला करून नऊ मेंढ्या फस्त केल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सप्तशृंगगडावर जगदंबेला दुग्धाभिषेक करून दूध आंदोलनाला सुरुवात केली असून, मुंबईचा दूधपुरवठा रोखण्यासाठी सोमवारी (दि. १६) इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाक्यावर ‘गनिमी कावा’ पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्य ...