राज्यातील नगर परिषद कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात महाराष्ट नगरपालिका कामगार-कर्मचारी संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...
अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या असून, कॅप १ व कॅप २ मिळून आतापर्यंत ११ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत, तर उर्वरित विद्यार्थ्यांची तिसºया कॅपराउंडसाठी अलॉटमेंट लिस्ट जाहीर करण्यात आली असून, १८ ते २० जुल ...
रामवाडीच्या आदर्शनगरमधील किशोर रमेश नागरे या युवकाच्या खुनातील दोघा फरार संशयितांना पंचवटी पोलिसांनी सिडको परिसरातून ताब्यात घेतले असून, यापैकी एक विधीसंघर्षित असल्याचे वृत्त आहे़ दरम्यान, पूर्ववैमनस्य व भाईगिरीतून हा खून झाल्याचे पोलीस तपासात समोर आ ...
नाशिक : अवैध गॅस वाहतूक, विक्री तसेच गुटखा विक्री रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्पेशल स्कॉडमधील अधिकारी असल्याची बतावणी करून मुंबईतील पाच संशयितांनी एका गॅस एजन्सीतील सिलिंडरचे वितरण करणाºया डिलीव्हरी बॉयला अडवून मारहाण करीत त्याच्याकडील रक्कम लू ...
संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सात हजार ६२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून करण्यात आल्याने नदीला पूर आला होता. नाशिककरांचे पारंपरिक पूरमापक असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या मानेपर्यंत पाणी लागले होते. ...
दुधाला रास्त भाव मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात नाशिकच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १६) आक्रमक भूमिका घेत कसारा घाटात दुधाची वाहतूक रोखली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नाशिक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसह काही कार् ...
नाशिक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी समता ज्येष्ठ नागरिक संघाने अभिनव उपक्रम हाती घेतला असून गुणवत्ता असलेल्या इयत्ता दहावीच्या ५५ विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्ज भरण्याची जबाबदारी संघाने उचलली आहे. ...
नाशिक : मेहेर सिग्नलजवळ असलेला निंबाचा महाकाय वृक्ष सोमवारी (दि़१६) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक कोसळला़ सकाळची वेळ असल्याने व वाहतूक कमी असल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही़ दरम्यान, हा वृक्ष विद्युत पोलवर पडल्याने दोन विद्युत पोल स ...
नाशिक : मुंबईनाक्यावरुन इंदिरानगरक डे जाणा-या एका मोटारीने मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे पेट घेतला. मोटारचालकाने प्रसंगावधान राखून तातडीने वाहन थांबविले आणि मोटारीतून सुरक्षितरित्या बाहेर आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मुख्यालय येथील अग्निशामक ...
नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पहाटेपासून पावसाचा जोर कायम असल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ७५ टक्क्यांवर पोहचला आहे. अवघ्या पंधरवड्यात ५० टक्के धरण भरले असून सकाळी अकरा वाजेपासून सातत्याने धरणातून विसर्ग सुरू आहे. सुरूवातील १५७२ क्यूसेकने व ...