सिडको : अंबड पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांचे मोबाइल चोरणाऱ्या चोरट्यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ चंद्रशेखर शंकर विश्वकर्मा (२७, रा़ अंबड लिंक रोड) असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडून तीन लाख रुपयांचे २७ चोरलेले मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहेत़ ...
नाशिकरोड : येथील मुक्तिधाम मंदिरामध्ये मंगळवारी भर पावसात ‘जिनियस’ या हिंदी चित्रपटाचे चित्रिकरण करण्यात आले. तब्बल पाच तास सुरू असलेल्या या चित्रिकरणामुळे परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ...
आडगाव : कोणार्कनगर येथील मंगळवारी भरणारा आठवडे बाजार अतिक्रमण निर्मूलन पथक आणि पोलिसांनी उधळून लावल्याने विक्रेत्यांच्या विरोधामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. विक्रेत्यांचा विरोध पाहता पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे समजते. दरम्या ...
नाशिक : शोभिवंत वृक्षांच्या मोहात आपला समाज आयुर्वेदाने सांगितलेल्या भारतीय वनौषधी विसरत चालला आहे. वनौषधींचे ज्ञान देणारी आजीबाई आणि तिचा बटवा या माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात हरवित चालला आहे; मात्र हे दुर्दैवी असून, असेच सुरू राहिल्यास आपल्या भावी प ...
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात वैद्यकीय असुविधेमुळे महिला फरशीवर प्रसूत झाल्याप्रकरणी भाजपाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आपल्याच पक्षाच्या सत्ताधिकाºयांना घरचा आहेर दिला असून, २४ तासांत दोषी अधिकाºयांवर कारवाई न झाल्यास उपोष ...
नाशिक : शहराच्या विविध भागांत महापालिकेच्या वतीने संचलित १३६ आंगणवाड्या पटसंख्येअभावी बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णय गाजत असताना आता उर्वरित सर्वच आंगणवाड्या शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प म्हणजेच आयसीडीएस विभागाकडे वर्ग करण्यात येणार असून, ...
नाशिक : अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर बुधवारपासून (दि.१८) तिसºया कॅपराउंड अंतर्गत प्रवेशास सुरुवात होणार आहे. कॅप १ व कॅप २ मिळून आतापर्यंत ११ हजार ४१७ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. उर्वरित विद्यार्थ्यां ...
नाशिक : जिल्हा रुग्णालयातील दुचाकी चोरणाऱ्या दोन अल्पवयीन चोरट्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या चोरीच्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत़ ...
नाशिक : आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषााधिकाराचा वापर करून केलेल्या दरवाढीच्या विरोधात वज्रमूठ करण्यात विरोधकांना प्राथमिक स्तरावर यश मिळाले असून, करवाढ रद्द करण्यासाठी येत्या गुरुवारी (दि.१९) महासभेत सर्व प्रथम याच विषयावर चर्चा करावी आणि जाचक करव ...
सायखेडा/चांदोरी : धरण क्षेत्रावर पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण आणि दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे. गोदाकाठ भागातील गावांना प्रशासनामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ...