लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमराणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त - Marathi News | Dismissal of Board of Directors of Umraane Market Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त

उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले असून, पणन मंडळाच्या अभिप्रायावरून जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी ही कारवाई केली. सहायक निबंधक एस.पी. कांदळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ...

नामपूरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको - Marathi News |  Stop the way for Nampura farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नामपूरला शेतकऱ्यांचा रास्ता रोको

नामपूर : येथील बाजार समितीत मागील वर्षापासून शेतकºयांचे थकलेले पैसे तत्काळ मिळावेत तसेच दुधाला हमीभाव मिळावा यासाठी बाजार समितीच्या गेटसमोर संतप्त शेतकºयांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

न्यायाधीशांची पर्स चोरणारा गजाआड - Marathi News | Judge Thieves | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :न्यायाधीशांची पर्स चोरणारा गजाआड

इगतपुरी : अमरावती एक्स्प्रेसने नांदुरा ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत असताना कसारा घाटात गाडी थांबली असता मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची पर्समधून एक लाख ६७ हजार रुपयांची चोरी करण्याऱ्या दोघा चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली ...

गोदावरी नदी पात्रात पूरसदृश परिस्थिती - Marathi News | Authorities release water from Gangapur dam due to rains in Maharashtra | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :गोदावरी नदी पात्रात पूरसदृश परिस्थिती

नाशिक येथील होळकर पुलाजवळ गोदावरी पात्रात 13805 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. नदीकाठच्या भागातील नागरिकांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा ... ...

गंगापूर धरणातून 9302 क्यूसेक पाण्याचा विसर्ग - Marathi News | gangapur dam full by heavy rainfall | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :गंगापूर धरणातून 9302 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक - मंगळवारी (17 जुलै) सकाळी 6 वाजता गंगापूर धरणातून 9302 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ...

कसारा घाटात अडवला दुधाचा टँकर - Marathi News |  Crocodile milk tank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसारा घाटात अडवला दुधाचा टँकर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि. १६) पोलिसांना चकमा देत गनिमी काव्याने आंदोलन छेडत कसारा घाटात दुधाचा टॅँकर अडविण्यात आला. यावेळी पोलिसांनी धाव घेत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटकाव करत ताब्यात घेतले. ...

चार धरणांतून विसर्ग : गोदेला पूर - Marathi News |  Four reservoirs of four dams: Godale flood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चार धरणांतून विसर्ग : गोदेला पूर

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. ...

साकोरेतील मुर्ती दृष्टांतामुळे सापडल्याचा दावा फोल - Marathi News |  False claim of found evidence due to idiosyncrasies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साकोरेतील मुर्ती दृष्टांतामुळे सापडल्याचा दावा फोल

नांदगाव तालुक्यातील साकोरे येथे खोदकामात सापडलेल्या तेराव्या शतकातील प्राचीन मूर्ती भगवान आदिनाथ यांनी स्वप्नात दिलेल्या दृष्टांतानुसार सापडल्याचा संबंधीतांचा दावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खोडून काढला आहे ...

बीएलओ मानधन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब - Marathi News |  Seek the BLO Monsoon scam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीएलओ मानधन घोटाळ्यावर शिक्कामोर्तब

निवडणूक आयोगाच्या कामासाठी कागदोपत्री बीएलओ दाखवून त्यांच्या मानधनाची रक्कम लाटल्याच्या मालेगावच्या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून, विशेष लेखा परीक्षणात प्रथमदर्शनी साडेसात लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आल्याने या घोटाळ्यास जबाबदार असलेल्या लि ...