आंदोलनकर्त्यांमधील २१ विद्यार्थी व अधिकाऱ्यांचा चमू आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांची भेट गुरूवारी सकाळी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या भेटीत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर विचार करुन तोडगा काढण्यात येणार आहे. तोपर्यंत आदिवासी विकास भवनापुढे स ...
मुंढे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत वैद्यकिय अधिका-यांना हुसेन रुग्णालय प्रसूती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी तत्काळ चौकशी अधिकारी म्हणून डॉ. प्रशांत शेटे यांची नियुक्ती केली. ...
नाशिक : चार दिवसांपासून संततधार असलेल्या पावसाने मंगळवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली असली तरी, धरण क्षेत्रात हजेरी कायम आहे. गंगापूर, दारणासह चार धरणांतून दुसºया दिवशीही पाण्याचा विसर्ग कायम आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्यामुळ ...
नाशिक : गेल्या वर्षी बोंडअळीमुळे कापूस उत्पादकांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम नाशिक जिल्ह्याला प्राप्त झाली असून, येवला व मालेगाव तालुक्यातील ३८ हजार शेतकºयांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. ...
वारी ही शरीराची व्यवस्था नसून मनाची अवस्था आहे. आपली संसारात जशी एक व्यवस्था असते प्रत्येक गोष्ट आपल्याला वेळच्या वेळी हवी असते. त्यासाठी मनुष्य सतत धावपळ करीत असतो. संघर्ष करतो, श्रम करतो आणि धन, संपत्ती, वेगवेगळी साधनसुविधा मिळविण्यासाठी अपार मेहनत ...
नाशिक : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य कार्यकारी अधिकाºयांची आढावा बैठक अधिकाºयांकडून दिशाभूल करण्याचे आणि त्यातून वादंग होण्याचे प्रकार अनेकदा घडल्यानंतरही अपुºया माहितीच्या आधारेच अधिकारी बैठकांना उपस्थित राहात असल्याची बाब पुन्हा एकदा अधोरेखित झ ...
नाशिक : आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरविरोधात छात्रभारती विद्यार्थी संघटनेसह विविध आदिवासी संघटनांनी आदिवासी आयुक्तालयावर मंगळवारी (दि़१७) आंदोलन केले़ विद्यार्थ्यांच्या खात्यावर अ ...
नाशिक : उत्तर महाराष्ट्रात जूनच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर मान्सूनच्या पावसाने पाठ फिरविल्याने नाशिक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पेरण्या खोळंबल्या होत्या. परंतु, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून, जिल्ह्यात सुमारे ६१.३१ ...
नाशिक : ‘गुन्हा करने के सौ तरीके होते है, और पकडे जाने के एकसौ एक’ असे नेहमी सांगितले जाते़ मात्र, इंदिरानगरमधील एका बंगल्यामध्ये घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी एकही पुरावा मागे कसा राहणार नाही याची परिपूर्ण काळजी घेत दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ ...