त्र्यंबकेश्वर : हरसुल येथे तालुका शिवसेनेची बैठक माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत तालुक्यातील समस्यांवर चर्चा करण्यात आली. ...
सिन्नर : शहराची चौफेर वाढ होत असून नवनवीन रहिवाशी वसाहती, उपनगरे वसत आहेत. या पार्श्वभूमीवर सिन्नर नगरपरिषदेने सर्वसामान्य नागरिकांना नवीन घर बांधकामासाठी परवानगी देणे, भोगवटा प्रमाणपत्र देणे या बाबींसाठी महा-वास्तू प्रणाली (बी.पी.एम.एस.) लागू केली आ ...
येवला : तालुक्यातील रहाडी, भारम, कोळम, नगरसूल, अंदरसूल, पिंपळखुटे परिसरात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी एका शेतकऱ्याने स्वखर्चाने १५१ फोरमन सापळे शेतकºयांना मोफत वाटप केले. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते गावाजवळ भाम नदीवर नव्यानेच बांधण्यात आलेल्या भाम धरणात यावर्षी पूर्ण क्षमतेने भरल्याने या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊ लागल्याने पुनर्वसितात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी ...
सटाणा : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्रातील विहिरीचे गेल्या चार महिन्यांपूर्वी लाखो रु पये खर्चून केलेले बांधकाम अचानक कोसळल्याने शहराचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. या निकृष्ट दर्जाच्या विहीर बांधकामाची चौकशी करून संबधित ठ ...
सायखेडा : दुचाकी चालविताना गाडीच्या हॅन्डलजवळ भला मोठा साप दिसणं हे एखाद्या सिनेमात बघावी अशी घटना आज कोठुरकरांना प्रत्यक्ष अनुभवयास आली. ठिकाण निफाड-कोठुरे रस्ता. वेळ सकाळी साडे दहा वाजता. नेहमीप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय,कोठुरे येथील शिक ...
नाशिक : विस्थापित शिक्षकांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण तुर्तास स्थगित केले असून लवकरच पुढील दिशा ठरविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक जिल्हा विस्थापित कृती समितीच्यावतीने बोगस शिक्षकप्रकरणी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोष ...
१२ जूनपासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने संपूर्ण महिनाभर ९ सप्टेंबरपर्यंत सव्वालाख पार्थिव शिवलिंग तयार केले जाणार आहे. मातीपासून तयार केल्या जाणाऱ्या पार्थिव शिवलिंगाची दैनंदिन पूजा व महाआरती करण्यात येणार आहे. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्यापुर्वीच निवडणूक यंत्रणेकडून प्रभाग रचना, मतदार याद्यांच्या अद्यावतीकरण, प्रभागनिहाय मतदार यादी तया ...