लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
येवला तालुक्यात बनावट मूर्तीकारांकडून लाखोंचा गंडा - Marathi News | Millions of millions of fake idol worshipers in Yeola taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला तालुक्यात बनावट मूर्तीकारांकडून लाखोंचा गंडा

येवला : गावामध्ये घराच्या दर्शनी भागात देवांच्या अथवा महापुरु षांच्या धातूंच्या मूर्ती ठेवण्याची अनेकांना हौस असते. या हौसेपोटी अनेक नागरिक एका मूर्तीसाठी हजारो रु पये मोजतात. परंतु याचा फायदा घेऊन तालुक्यातील गावामध्ये काही परप्रांतीय बनवत मूर्तीकार ...

माता मृत्यू रोखण्यासाठी खासगी वैद्यकीय सेवा घेण्याची तयारी - Marathi News | nashik,preparing,private,medicalcare,mother'sdeath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माता मृत्यू रोखण्यासाठी खासगी वैद्यकीय सेवा घेण्याची तयारी

नाशिक : आरोग्यकेंद्र आणि उपकेंद्रामध्ये कमीत कमी प्रसूती करून ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती व्हावी यासाठी रुग्णालय सुसज्ज करण्याबरोबरच खासगी तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा घेण्याबाबत शासन विचार करीत असल्याचे राज्याच्या आरोग्य विभागाचे आायुक्त संजीवकुमार यांनी ...

आदिवासी कोळी महादेव समाजातर्फे दिंडोरी तहसीलवर मोर्चा - Marathi News | Adivasi Koli Mahadev Samaraj organized the Dindori Tehsil Morcha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासी कोळी महादेव समाजातर्फे दिंडोरी तहसीलवर मोर्चा

दिंडोरी: आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेतर्फे येथील आदिवासी सांस्कृतिक भवनाची दुरावस्था थांबवावी यासह विविध मागण्यांसाठी दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

राष्ट्रवादीच्या मद्यधुंद पदाधिकाऱ्याची पोलिसांना धक्काबुक्की - Marathi News |  nashik,NCP,drunkan,office,beat,policeman | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राष्ट्रवादीच्या मद्यधुंद पदाधिकाऱ्याची पोलिसांना धक्काबुक्की

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक मध्य विधानसभा अध्यक्ष संशयित धीरज मगर (३२, रा़ हिरावाडी रोड, पंचवटी) याने गस्तीवर असलेल्या बीटमार्शल व पोलीस शिपायास शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याची घटना गुरुवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास हिरावाडीतील एसएसडीनगरमध ...

सटाणा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध धडक मोहीम - Marathi News | Satana Police's anti-business campaign | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा पोलिसांची अवैध व्यवसायाविरुद्ध धडक मोहीम

सटाणा : अवैध व्यवसायाविरु द्ध सटाणा पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. चौगाव शिवारात ठिकठिकाणी छापे टाकून सात गावठी दारू अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या छापेमारीत अडीच लाख रु पयांची २२०० लिटर दारू तयार करण्याचे रसायन जप्त करण्यात आले आहे. पोलिसा ...

गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यू - Marathi News | nashik,Youth,deat,due,falling,from,gallery | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गॅलरीतून पडल्याने युवकाचा मृत्यू

नाशिक : घराच्या गॅलरीतून खाली पडल्याने सतरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि़१) रात्री सिडकोतील मोरवाडीत घडली़ भागवत रामेश्वर जंजाळ (१७, रा. दत्तमंदिराजवळ, मोरवाडी, सिडको) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे़ ...

तालुक्यांच्या सीमेवरील पोटदुखीवर इलाजाची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for treatment on the stomach at the boundary of taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुक्यांच्या सीमेवरील पोटदुखीवर इलाजाची प्रतीक्षा

ओझर : ‘सबका साथ, सबका विकास’ या ब्रीदवाक्याला कसे काळे फासले जाते याचे ज्वलंत उदाहरण पहायचे असल्यास ओझरजवळील पोटदुखी नावाने परिचित असलेल्या उमाजीनगरला एकदा भेट द्यायला हवी. वीज,पाणी,रस्ता आदी प्राथमिक सुखसुविधांशिवाय एखादे खेडे कसे दिसते ते येथे बघाय ...

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जनजागृती - Marathi News | Public awareness on the backdrop of dengue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर जनजागृती

खंबाळे : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे गेल्या महिन्याभरात डेंग्यूसदृश आजाराचे चार रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व प्रशासन सतर्क झाले आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधनात्मक उपायांसाठी गावात जनजागृती केली जात आहे.आयुर्वेदिक दवाख ...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिंडोरीत मोर्चा - Marathi News |  Front of Aanganwadi employees' Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा दिंडोरीत मोर्चा

दिंडोरी , वरखेडा : येथे अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी एस टी बस्थानक ते पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर संघाचे सचिव राजेश सिंह,भगवान दौने, तालुका अध्यक्षा पद्मा भुजबळ,यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढत शासनाच्या ...