सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील भाम धरणग्रस्त व स्थानिक ग्रामस्थांनी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांना विविध समस्यांचे निवेदन देऊन त्या त्वरित सोडविण्याचे साकडे घातले. ...
आपत्कालीन वैद्यकीय सुविधेसाठी उपलब्ध केलेल्या १०८ क्रमांकाच्या टोल फ्री सेवेमुळे मिळणारी रुग्णवाहिका सुविधा आदिवासी भागात गर्भवतींसाठी वरदान ठरली आहे. ...
कसबे सुकेणे : एक हात मदतीचा, ठेवा आठवणींचा या योजनेंतर्गत दिंडोरी तालुक्यातील हातनोरेची जिल्हा परिषद शाळा स्मार्ट होत आहे. स्वातंत्र्य दिनी नाशिकमधील काही दानशूरांनी या शाळेला महान व्यक्तींच्या प्रतिमा, कचरापेट्या, ध्वनिक्षेपण यंत्रणा भेट देत स्वातंत ...
शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास येथील आदिवासी विद्यार्थिनींच्या वस्तीगृह अधिक्षकाच्या कारची पुढील व मागील काच अज्ञात व्यक्तींनी फोडल्याने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. असे प्रकार कायम होत असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण असू ...
या वर्षातील पावसाळ्याचे तीन महीने संपत आले तरीही न्यायडोंगरी गावात एकदाही असा पाऊस पडलेला नव्हता गुरुवारी मात्र अचानक बऱ्यापैकी पाऊस सुरु झाला .ग्रामस्थांनी पावसाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करीत आंनद घेतला. ...
पेठ - गाव खेडमातील प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणाची गरज भागवण्यासाठी दररोज २० ते २५ किमी पायपीट करावी लागत असलेल्या पेठ तालुक्यातील भूवन भागातील विद्यार्थ्यांची पायपीट थांबली असून पेठ आगाराने सुरू केलेल्या बोरपाडा बसचे स्वागत करण्यात ...
मालेगाव तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) व मालेगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच अनिल अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ...
प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रतीक्षा म्हणजे ‘ड’ यादीत नावे समाविष्ट करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. आॅगस्ट २०१८ अखेर ग्रामसभेत इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी ‘ड’ यादीत नावे समाविष्ट करण्यासाठी आपले नाव नोंद करावे असे आवाहन पंचायत समितीच्या सभापती प्रत ...
गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने सुरूवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये वाढ होत आहे. दिंडोरी तालुक्यात धरणांचे पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने ती ...
नाशिक : घरात घुसून नातीची छेडखानीचा जाब विचारणा-या आजीच्या अंगावर रिक्षा घालून जखमी केल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) रात्रीच्या सुमारास जय भवानी रोडवरील लवटे मळ्यात घडली़ याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात दोघा संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...