लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आघारसह धवळेश्वरला तणाव; पाच जण ताब्यात - Marathi News |  Tension with Dhavaleshwar along with a walk; Five people are in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आघारसह धवळेश्वरला तणाव; पाच जण ताब्यात

तालुक्यातील आघार बुद्रुक व धवळेश्वर येथे कमानीवर लावलेल्या ध्वजावरून वाद झाल्याने दुपारी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता ...

आत्महत्याप्रकरणी  कारवाईत दुजाभाव - Marathi News |  Conflict in the action of suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आत्महत्याप्रकरणी  कारवाईत दुजाभाव

पोलीस व न्यायिक कोठडीतील मृत्यूसंदर्भात शासनाच्या अध्यादेशातील सूचनांनुसार अटक करणारा अधिकारी, तपास अधिकारी, स्टेशन हाउस आॅफिसर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरणे अपेक्षित असताना ज्यांनी कोठडीतील संशयिताच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले त्यांच ...

पदाधिकाऱ्यांचे संरक्षण राज्यमंत्र्यांना साकडे - Marathi News |  Minister of State for Protection of office bearers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदाधिकाऱ्यांचे संरक्षण राज्यमंत्र्यांना साकडे

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी प्रथमच बाजार समितीला सदिच्छा भेट दिली. यावेळी विविध मागण्यांसाठी बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी डॉ. भामरे यांना साकडे घातले. ...

हजारो भाविक त्र्यंबकनगरीकडे रवाना : हरहर महादेव..., जय भोले...बम बम भोले... - Marathi News | Thousands of pilgrims leave for Trimbak Nagar: Harar Mahadev ..., Jai Bhole ... Bomb Bom Bhole ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हजारो भाविक त्र्यंबकनगरीकडे रवाना : हरहर महादेव..., जय भोले...बम बम भोले...

हरहर महादेव..., जय भोले...बम बम भोले...चा जयघोष करीत हजारो भाविक तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला शहरातून त्र्यंबकनगरीकडे रवाना झाले. तिसºया श्रावणी सोमवारनिमित्त दरवर्षी त्र्यंबकराजाचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ...

अविश्वास ठरावाद्वारे भाजपाकडून दिशाभूल - Marathi News | Misunderstanding by the BJP through an unbelief resolution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अविश्वास ठरावाद्वारे भाजपाकडून दिशाभूल

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असल्यामुळे सत्ताधारी भाजप एक दिवसात अधिकाऱ्यांची उचलबांगडी करू शकतात. असे असताना नाशिक महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्यावर भाजपकडून आणलेला अविश्वास ठराव म्हणजे निव्वळ जनतेची दिशाभूल असल्याची प्रतिक्रिया नाशिक ...

नाशिकच्या उद्योजकांना हवे विभागीय धोरण - Marathi News |  Regional policy for Nasik entrepreneurs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या उद्योजकांना हवे विभागीय धोरण

राज्य शासनाकडून राज्यस्तरीय उद्योग धोरण ठरविल्यानंतरही त्या पलीकडे जाऊन विशिष्ट सवलती दिल्या जातात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या सवलतीच्या असमतोलापोटी अन्याय होत असल्याने आता विभागनिहाय औद्योगिक धोरण राबवावे, अशी मागणी नाशिकच्या उद्योजकांनी केली आहे. ...

तरुणसागरजी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना - Marathi News |  Prayer for the health of youngsagarji | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणसागरजी यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना

जैन मुनीश्री आचार्य तरुणसागरजी यांना गंभीर आजाराने ग्रासले असून, त्यांच्यावर गाझियाबाद येथे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...

पंचवटी एक्स्प्रेस; प्रवाशांचे हाल - Marathi News |  Panchavati Express; Passengers' arrival | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटी एक्स्प्रेस; प्रवाशांचे हाल

मुंबई दादर येथून नाशिकला येणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसचा फलाट बदलल्याने नाशिक येथील प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. ...

घरफोडीत एक लाखाचा मुद्देमाल लंपास - Marathi News | Lampas at the top of the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत एक लाखाचा मुद्देमाल लंपास

तिडके कॉलनी परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे़ ...