लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आशियाई स्पर्धेत संजीवनीची उद्या पाच हजार मीटर शर्यत - Marathi News | nashik,sanjivani's,race,asian,championship,tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आशियाई स्पर्धेत संजीवनीची उद्या पाच हजार मीटर शर्यत

नाशिक : १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत अपयश आले असले तरी ५ हजार मीटरमध्ये चांगली कामगिरी करण्याचा निर्धार आहे. कोणतेही प्लॅनिग करण्यापेक्षा चांगली कामगिरी करण्यावरच आपले लक्ष असल्याचे धावपटू संजीवनी जाधव हिने ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले.आशियाई क् ...

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची औंदाणेस भेट, ग्रामसेवकास धरले धारेवर - Marathi News | Chief Executive Officer visited Aurangabad, Gramsevak took Dhare Dharev | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची औंदाणेस भेट, ग्रामसेवकास धरले धारेवर

औदाणे : बागलाण तालुक्यातील यशवंतनगर (औदाणे) येथील राष्टीय पेयजल योजनेतंर्गत बाधंण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ नरेश गिते यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व स्वच्छ सर्वेक्षणबाबत ग्रामपंचायत सदस्य शार्मिला गोसा ...

नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल ठरले ‘आयर्नमॅन’ - Marathi News | Navin police commissioner Ravindra Singhal becomes 'Ironman' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकचे पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल ठरले ‘आयर्नमॅन’

नाशिक : अतिशय अवघड व खडतर अशा फ्रान्सच्या विचीमध्ये झालेली आयर्नमॅन - २०१८ ही स्पर्धा नाशिक शहराचे पोलीस आयुक्त डॉ़ रविंद्रकुमार सिंगल यांनी रविवारी (दि़२६) जिंकली़ या स्पर्धेत महाराष्ट्रातून भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) एकमेव अधिकारी म्हणून डॉ़ रवि ...

१९ लाख बालकांना टोचणार गोवर लस - Marathi News | nashik,lakh,children,treated,glaucoma,vaccine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१९ लाख बालकांना टोचणार गोवर लस

नाशिक : बालकांना उद्भवणाऱ्या अनेक जुन्या आजाराचे उच्चाटन झाले असले तरी देशात गोवरची भिती कायम असल्याने जागतिक आरोग्य संघटना आणि जिल्हा आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून जिल्ह्यात व्यापक लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील साधारणपण ...

त्र्यंबकेश्वरमध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची गर्दी - Marathi News | huge crowd in Trimbakeshwar Shiva Temple for shravan somvar | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरमध्ये तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची गर्दी

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झा... ...

लाखो भाविकांची ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा! - Marathi News |  Brahmagiri reaches lakhs of devotees! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाखो भाविकांची ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा!

त्र्यंबकेश्वर : बम बम भोलेचा जयघोष करीत लाखो भाविकांनी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा मारत श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारचे पुण्य पदरी पाडून घेतले. ...

...अखेर ‘त्या’ शहीद चौकाला मिळाला नामफलक; उपेक्षा थांबली - Marathi News | Finally, the 'Shaheed Chowk' got the name; Neglect stopped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर ‘त्या’ शहीद चौकाला मिळाला नामफलक; उपेक्षा थांबली

महापालिकेला मुहूर्त मिळत नव्हता; अखेर यावर्षी पालिकेला मुहूर्त लाभला आणि या चौकात ‘शहीद अब्दुल हमीद’ यांचे नामफलक उभारले. त्यामुळे महापालिकेला सहा वर्षानंतर का होईना शहिदाचे स्मरण झाले अशी चर्चा सुरू होती. ...

अकरावी प्रवेशासाठी अाता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य - Marathi News | The first to enter the eleventh first | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी प्रवेशासाठी अाता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

अकरावी प्रवेशप्रक्रियेत १४ हजार ५६१ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी आता सोमवारपासून (दि.२७) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. अकरावी आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या चार नियमित ...

नाशकात रुजतेय  ‘त्वचादान’ चळवळ - Marathi News |  The 'Skin-out' movement in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात रुजतेय  ‘त्वचादान’ चळवळ

राज्यातील जळीताच्या घटनांचे प्रमाण आणि त्यात मयत झालेल्यांची संख्या पाहता ६० ते ७० टक्के भाजलेल्या रुग्णांचा मृत्यू होतो. अशा रुग्णांना त्वचा मिळाल्यास त्यांचेदेखील प्राण वाचू शकतात, यासाठी नाशिकमध्ये त्वचादानाबाबत सुरू झालेल्या चळवळीत सहभागी होणाऱ्य ...